लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

देशात दीड कोटी लिंबूवर्गीय कलमांचा तुटवडा का, समजून घेऊ - Marathi News | Why the shortage of one and a half crore citrus root stock in India? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात दीड कोटी लिंबूवर्गीय कलमांचा तुटवडा का, समजून घेऊ

दर्जेदार लिंबूवर्गीय कलमांचे उत्पादन आणि बागांच्या निर्मितीची प्रक्रिया थांबली आहे. कारण ‘सीसीआरआय’ आकारते अवाढव्य अधिस्वीकृती शुल्क. परिणामी तंत्रज्ञानाअभावी कलमांचा दर्जा खालावतोय. ...

डागा रुग्णालयातील १२५ परिचारिका संपावर; नोकरीत स्थायी करण्याची मागणी  - Marathi News | 125 nurses at Daga Hospital on strike Demand for permanent employment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डागा रुग्णालयातील १२५ परिचारिका संपावर; नोकरीत स्थायी करण्याची मागणी 

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाºयांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी बुधवारपासून संपाचे हत्यार उपसूनही शुक्रवारी तोडगा निघला नाही. ...

नागपुरात आशा, गटप्रवर्तकांचे जेलभरो आंदोलन - Marathi News | In Nagpur Asha, group promoters protest in jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आशा, गटप्रवर्तकांचे जेलभरो आंदोलन

आपल्या मागण्यांसाठी आशा वर्कर व गटप्रवर्तक १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर आहे. ...

राज्यगीताचा अपमान सहन करणार नाही; मनेसेचे देवेंद्र फडणवीसांना निवेदन  - Marathi News | Will not tolerate insult to National Anthem Manse's statement to Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यगीताचा अपमान सहन करणार नाही; मनेसेचे देवेंद्र फडणवीसांना निवेदन 

राज्य शासनाने कविवर्य राजा बढे यांचे 'जय जय महाराष्ट्र्र माझा... गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला महाराष्ट्र राज्य गीताचा दर्जा दिलेला आहे. ...

संशयाच्या आधारावर दंड आकारला जाऊ शकत नाही; हायकोर्टाचे निरीक्षण, पाच लाखाचा दंड रद्द - Marathi News | Penalties cannot be imposed on the basis of suspicion; High Court's observation, fine of five lakhs cancelled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संशयाच्या आधारावर दंड आकारला जाऊ शकत नाही; हायकोर्टाचे निरीक्षण, पाच लाखाचा दंड रद्द

सावनेर येथील अझरुद्दीन रैन यांच्या जेसीबी वाहनाला रेती लागलेली होती. ...

नागपूरमधील १२ बेकायदेशीर शाळांपैकी ५ बोगस शाळांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against five bogus schools | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमधील १२ बेकायदेशीर शाळांपैकी ५ बोगस शाळांविरोधात गुन्हा दाखल

नागपूर जिल्ह्यात १२ शाळा अनधिकृत असून त्यांना शिक्षण विभागाने बंद करण्यासाठी नोटीस दिली होती ...

संत्रा, माेसंबी उत्पादनात भारत जगात तिसरा पण लिंबूवर्गीय कलमांचा तुटवडा - Marathi News | India is third in the world in production of oranges, mesambi, but there is a shortage of citrus seedlings | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा, माेसंबी उत्पादनात भारत जगात तिसरा पण लिंबूवर्गीय कलमांचा तुटवडा

लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था (सीसीआरआय) च्या पुढाकाराने २० ते ३० लक्ष कलमांची निर्मिती हाेते. त्यामुळे अद्यापही १.५० काेटी कलमांचा तुटवडा भरून काढणे जवळजवळ अशक्यप्राय असल्याची कबुली सीसीआरआयचे संचालक डाॅ. दिलीप घाेष यांनी दिली. ...

Nagpur: पावणेदोन लाख भीमांच्या लेकरांकडून रेल्वेत शिस्तीचे अनोखे प्रदर्शन, कसलाही वाद नाही, कुठेही राडा नाही - Marathi News | A unique display of discipline in the railways by over two lakh Bhimas, no arguments, no outcry anywhere. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाखो भीमांच्या लेकरांकडून रेल्वेत शिस्तीचे अनोखे प्रदर्शन, कसलाही वाद नाही, कुठेही राडा नाही

Nagpur: निळी टोपी, उपरणे अन् पंचशील ध्वज घेऊन तीन दिवसांत नागपुरात सुमारे पावणेदोन लाख भीमसैनिक आले. दीक्षाभूमीवर त्यांनी माथा टेकवला अन् वैचारिक सोने लुटले. पवित्र दीक्षाभूमीवरून समतेचा संदेश घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ते आले तसे निघूनही गेले. ...