विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगातर्फे शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होत असून, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. ...
तरुणांमध्ये वाढलेली राजकीय जागृती व उत्साह आणि जिल्हा प्रशासनासह विविध राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीसाठी राबविलेले विशेष अभियान, यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ...
नागपूर ग्रामीण जिल्ह्यात २७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत परवानाप्राप्त अग्निशस्त्रे, हत्यारे, दारूगोळा स्वत:जवळ बाळगण्यास व सोबत वाहून नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. ...
कोलते यांच्या तक्रारीची दखल घेत नागपूर येथील सहायक नियंत्रक जोशी यांनी सावनेर येथील निरीक्षक वी.आर.भडके आणि कटोल विभागाचे निरीक्षक एस.एन. मोरे यांनी संयुक्तपणे तपास केला ...
कोणतेही यश मिळविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. यशाला कधीच शॉर्टकट नसतो. अशाच प्रदीर्घ संघर्षातून नागपुरातील पत्रकारांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे नवपत्रकारांनी हा यशाचा मार्ग लक्षात ठेवावा, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित ...
नागपूर जिल्ह्यातील आदर्श आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले. ...
आधीच्या प्रकल्पामुळे प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढून पर्यावरण व आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असताना नवा औष्णिक प्रकल्प नागपूरकरांच्या जीवावर उठणार, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. ...