श्वान दंशाचे प्रकरण वाढले आहे. एप्रिल २०१७ ते जून २०१९ या तीन वर्षात तब्बल २३ हजार ६८८ लोकांना श्वानदंश झाला. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ११ हजार ६३३ तर या वर्षी एप्रिल ते जून महिन्यात २ हजार १९५ लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरित आणि दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी बाराही विधानसभेत एकूण १७६ उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले. ...
विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अमरावती येथील नगर रचना विभागातील सहायक संचालक माधुरी मडावी यांचा राजीनामा नामंजूर करण्याच्या वादग्रस्त निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी तीन महिन्याच्या मुलाचा ताबा त्याच्या आईकडे सोपवला. त्यामुळे आईला मोठा दिलासा मिळाला. आईपासून विभक्त झालेल्या वडिलाने त्या मुलाला बळजबरीने सोबत नेले होते. ...
कधी काळी सायकलवर फिरून चित्रपटांचे प्रमोशन करणारे, सिनेक्षेत्राची इत्थंभूत माहिती असलेले चित्रपटांचे ‘एनसायक्लोपीडिया’ आणि जुन्या काळातील ज्येष्ठ सिनेवितरक मोहनसिंग अरोरा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ...
नागपूर शहरातील हार्मोनी इव्हेंट्स या संगीत संस्थेच्यावतीने २८ सप्टेंबर रोजी लतादीदींच्या ९० व्या वाढदिवशी एकाच वेळी ९० ठिकाणी संगीतमय मानवंदना देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...
दोन दिवस तुरळक प्रमाणात आल्यानंतर बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह तासभर आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभरात शहरामध्ये ४८.१ मिमी पावसाची नोंद झाली. ...