लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

महात्मा गांधी जयंती विशेष:प्रेरणेचे प्रतीक नागपुरातील 'गांधी विहीर' - Marathi News | Mahatma Gandhi Birth Anniversary Special: Image of Inspiration 'Gandhi Well' in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महात्मा गांधी जयंती विशेष:प्रेरणेचे प्रतीक नागपुरातील 'गांधी विहीर'

सफाई कामगारांना १९३३ च्या त्या काळात सामान्य विहिरीतील पाणी पिण्यास मज्जाव होता. या विरोधात लढा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी पुढाकार घेतला. रामबाग येथील बोरकरनगर परिसरात विशेष आंदोलन उभे केले. ८ नोव्हेंबर १९३३ रोजी या विहिरीचे त्यांनी लोकार्पण केले. ...

नागपूरच्या जिल्हा न्यायालयातील लिफ्ट पुन्हा जीवावर उठली - Marathi News | The lift in Nagpur district court again become danger to life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या जिल्हा न्यायालयातील लिफ्ट पुन्हा जीवावर उठली

जिल्हा व सत्र न्यायालयातील एक लिफ्ट मंगळवारी पुन्हा जीवावर उठली होती. लिफ्ट मध्येच बंद पडल्यामुळे त्यात तीन वकील व तीन अन्य व्यक्ती असे एकूण सहाजण सुमारे पाऊणतास अडकले होते. ...

पोषण अभियानात राज्यात नागपूर १३ व्या स्थानी - Marathi News | Nagpur ranked 13th in the nutrition campaign | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोषण अभियानात राज्यात नागपूर १३ व्या स्थानी

महिला व बाल कल्याण विभागाने पोषण अभियानात केलेल्या कामांचे रेटिंग काढले असता, नागपूर १३ व्या स्थानावर राहिले तर अमरावतीने प्रथम क्रमांक पटकावला. ...

राष्ट्रीय महामार्ग अंधारात : पथदिवे लागले, मात्र उजेड पडेणा - Marathi News | National Highway in the dark: The road was light, but the light shone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय महामार्ग अंधारात : पथदिवे लागले, मात्र उजेड पडेणा

राष्ट्रीय महामार्गावरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी दरम्यान प्रशासनाने दिवाबत्तीची सोय केली, पण दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही प्रकाश काही पडला नाही. परिणामी वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ...

नवनवीन शब्दांनी भाषा व साहित्य समृद्ध होते : अरुण गुजराथी - Marathi News | Languages and literature are enriched with new words: Arun Gujarati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवनवीन शब्दांनी भाषा व साहित्य समृद्ध होते : अरुण गुजराथी

नवनवीन शब्द प्रत्येक भाषेत नित्य समाविष्ट होत असतात आणि होणेही आवश्यक आहे. कारण या शब्दांनीच भाषा आणि त्या भाषेचे साहित्य समृद्ध होत असते, असे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी केले. ...

नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, रशियन बालेसह तिघींना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Sex racket destroy in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, रशियन बालेसह तिघींना पोलिसांनी घेतले ताब्यात

देहव्यापाराच्या धंद्यातील अट्टल गुन्हेगार, कुख्यात सचिन काशीनाथ सोनारकर आणि दीपेश दिलीपभाई कानाबार या दोघांकडून चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांनी पुन्हा एकदा भंडाफोड केला. ...

तोट्यातील बस सेवेची नाशिककरांच्या खिशाला बसणार झळ - Marathi News | Loss of bus service to Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोट्यातील बस सेवेची नाशिककरांच्या खिशाला बसणार झळ

नाशिक- शहरातील सार्वजनिक वाहतूक ही महापालिकेचीच जबादारी असल्याचे एकदा कामान्य केले की, त्यापाठोपाठ येणारा तोटा देखील याच पालकसंस्थेच्या गळ्यात असणार हे उघड आहे. सध्या महापालिकेने हेच केले असून सेवा तोट्यात जाणारच हे गृहीत धरून देखील जबाबदारी घेतल्यान ...

मुकुलिका जवळकर, नितीन बोरकर हायकोर्ट न्यायमूर्ती? - Marathi News | Mukulika Jawalkar, Nitin Borkar High Court Justice? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुकुलिका जवळकर, नितीन बोरकर हायकोर्ट न्यायमूर्ती?

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूरकर न्यायिक अधिकारी मुकुलिका जवळकर व नितीन बोरकर यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. ...