लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

चितेला अग्नी देताना भडका उडून तीन जण होरपळले; दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | funeral pyre fire flare up, three injured two of them died while treatment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चितेला अग्नी देताना भडका उडून तीन जण होरपळले; दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

कामठीच्या राणी तलाव माेक्षधाम येथील घटना ...

Nagpur | असंतुष्ट काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पुन्हा दिल्लीत ‘ठाकरे हटाव’चा नारा - Marathi News | nagpur congress dissidents members raised the against mla vikas thakre again, Met Party Leaders In Delhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | असंतुष्ट काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पुन्हा दिल्लीत ‘ठाकरे हटाव’चा नारा

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. ...

आर्थिक तंगीच्या वैफल्यातून संपूर्ण कुटुंबच संपले; आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू - Marathi News | Nagpur car burning incident businessman Ramraj Bhatt's son also passed away after mother's death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आर्थिक तंगीच्या वैफल्यातून संपूर्ण कुटुंबच संपले; आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू

नागपूरातील कार जळीतकांड प्रकरणातील व्यावसायिक भट यांच्या मुलाचेदेखील निधन ...

लग्नाचे आमिष दाखवत ‘फेसबुक फ्रेंड’कडून तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल - Marathi News | young woman Sexually Abused by 'Facebook friend' showing lure of marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाचे आमिष दाखवत ‘फेसबुक फ्रेंड’कडून तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल

त्याने तिला लग्न करण्याचे आश्वासन देत जाळ्यात ओढले. ...

नागपुरात स्वाइन फ्लूचे २० रुग्ण; रुग्णालयात आठ जण भरती - Marathi News | 20 cases of swine flu in Nagpur; Eight people admitted to the hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात स्वाइन फ्लूचे २० रुग्ण; रुग्णालयात आठ जण भरती

आजाराचा जिवाला होऊ शकतो धोका ...

समाज कल्याण विभागात मशीन वाटपाचा घोळ; जाब विचारताच सभापती अन् अधिकारी निरुत्तर - Marathi News | Mistake of machine distribution in social welfare department; When asked for an answer, the chairman and officers did not answer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाज कल्याण विभागात मशीन वाटपाचा घोळ; जाब विचारताच सभापती अन् अधिकारी निरुत्तर

लाभार्थींची यादी बदलण्यात आमचा कोणताही हस्तक्षेत नसल्याचे सभापती व अधिकाऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. यावर सदस्य आक्रमक झाले. ...

‘सावजी’त एकटे सोडल्याचा एकावर संताप; दोघांच्या भांडणात भलत्याचीच हत्या - Marathi News | two drunk men killed a man in drunkenness at pardi nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सावजी’त एकटे सोडल्याचा एकावर संताप; दोघांच्या भांडणात भलत्याचीच हत्या

पारडीतील अंबेनगरात थरार : दारूच्या नशेत अल्पवयीनासह दोन आरोपींकडून ‘गेम’ ...

नागपुरात पावसाची बॅटिंग सुरुच; सकाळच्या रिमझिमनंतर दुपारी पुन्हा धो..धो! - Marathi News | After taking some rest in the morning heavy rains continue unabated in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पावसाची बॅटिंग सुरुच; सकाळच्या रिमझिमनंतर दुपारी पुन्हा धो..धो!

दोन-चार दिवस पाऊस उसंत घेईल, असा दिलासादायक अंदाज हवामान विभागाने वर्तविला हाेता. मात्र, अचानक परिस्थितीत बदल झाला. ...