लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूरजवळील मोवाडचा आज काळा दिवस; २०४ लोकांना मिळाली होती जलसमाधी  - Marathi News | Today is a black day for Mowad near Nagpur; 204 people got water burial | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरजवळील मोवाडचा आज काळा दिवस; २०४ लोकांना मिळाली होती जलसमाधी 

एकाच रात्री वर्धा नदीला आलेल्या महापुराने मोवाडला होत्याचे नव्हते केले होते. आज या घटनेला ३१ वर्षे लोटली. परंतु जर पूर हा शब्द जरी उच्चारला तरी मोवाडवासियांच्या अंगावर शहारे उभे राहतात.  ...

Nagpur | बिग बाजारजवळील एसबीआयचे एटीएम फोडून साडेपाच लाख लंपास - Marathi News | Five lakh eighty two thousand looted by breaking SBI ATM in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | बिग बाजारजवळील एसबीआयचे एटीएम फोडून साडेपाच लाख लंपास

नागपूरमधील वर्दळीच्या ठिकाणी ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

नागपूर मनपा निवडणूक आरक्षण : काही मातब्बरांना हादरे, इतरांचे प्रभाग सुरक्षित! - Marathi News | Nagpur Municipal corporation Election Reservation : Some seniors gets shock, others' wards are safe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपा निवडणूक आरक्षण : काही मातब्बरांना हादरे, इतरांचे प्रभाग सुरक्षित!

तिवारी, जोशी, भोयर, वनवे सुरक्षित : होले, डोरले, ग्वालबंशी यांचे प्रभाग आरक्षित ...

ऊर्जेशिवाय भारत आत्मनिर्भर, सुपर इकोनॉमी पॉवर होऊ शकत नाही - नितीन गडकरी - Marathi News | India cannot become a self-sufficient, super economic power without energy says nitin gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऊर्जेशिवाय भारत आत्मनिर्भर, सुपर इकोनॉमी पॉवर होऊ शकत नाही - नितीन गडकरी

दीक्षाभूमीवर ऊर्जा महोत्सवाचे उद्घाटन ...

महापालिका आरक्षण सोडत : ओबीसींच्या नागपुरात ६ जागा घटल्या, अमरावतीत तीन वाढल्या - Marathi News | Leaving municipal reservation: 6 seats of OBCs decreased in Nagpur, 3 increased in Amravati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापालिका आरक्षण सोडत : ओबीसींच्या नागपुरात ६ जागा घटल्या, अमरावतीत तीन वाढल्या

कुणाला धक्के, कुणी तेथेच 'पक्के' ...

तक्रार करणाराच निघाला ‘लुटेरा’; २० लाखांच्या दरोड्याचे कोडे 'असे' उलगडले - Marathi News | Mystery of Rs 20 lakh robbery has solved; The complainant turned out to be a 'robber' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तक्रार करणाराच निघाला ‘लुटेरा’; २० लाखांच्या दरोड्याचे कोडे 'असे' उलगडले

वेबसिरीज पाहून दरोड्याची आखली योजना : चक्क दुचाकीच्या हेडलाईटमध्ये लपविली रोकड ...

भुयारी मार्गासाठी खोदलेला खड्डा ठरला काळ; १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू - Marathi News | 12-year-old boy drowned falling into a pit that had been in dug up for an subway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भुयारी मार्गासाठी खोदलेला खड्डा ठरला काळ; १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

डिप्टी सिग्नलमधील घटना, अर्धवट कामामुळे जीव गेल्याचा स्थानिकांचा आरोप ...

चितेला अग्नी देताना भडका उडून तीन जण होरपळले; दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | funeral pyre fire flare up, three injured two of them died while treatment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चितेला अग्नी देताना भडका उडून तीन जण होरपळले; दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

कामठीच्या राणी तलाव माेक्षधाम येथील घटना ...