लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

गहाण ठेवलेल्या फ्लॅट्सची विक्री; ग्राहकांना लावला १३ कोटींचा चुना - Marathi News | 13 Crores cheated customers by selling mortgaged flats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गहाण ठेवलेल्या फ्लॅट्सची विक्री; ग्राहकांना लावला १३ कोटींचा चुना

आरोपीने न्यू सुभेदार लेआऊटचे रहिवासी राहुल धाबू यांच्यासह २२ जणांना ६० लाख आणि त्याहून अधिक किमतीला फ्लॅट विकले. ...

व्हेंटिलेटरअभावी युवतीचा मृत्यू प्रकरण; वैद्यकीय शिक्षण विभागाकडूनही मेडिकलची चौकशी - Marathi News | Case of death of young woman due to lack of ventilator; Investigation of Nagpur Government Medical Hospital by Department of Medical Education | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हेंटिलेटरअभावी युवतीचा मृत्यू प्रकरण; वैद्यकीय शिक्षण विभागाकडूनही मेडिकलची चौकशी

संचालक डॉ. म्हैसेकर यांनी घेतला आढावा ...

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचे आराेप; माजी सिनेट सदस्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Corruption charges against RTM Nagpur University Vice-Chancellor; former Senate members Complaint to CM | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचे आराेप; माजी सिनेट सदस्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नागपूर विद्यापीठ कुलगुरूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता ...

एटीएममधून रोकड पळवणाऱ्या टोळीचा भंडाफोड; आंतरराज्य टोळीतील तिघांना सिनेस्टाईल अटक - Marathi News | ATM cash robber gang busted in nagpur, Three interstate gang members arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एटीएममधून रोकड पळवणाऱ्या टोळीचा भंडाफोड; आंतरराज्य टोळीतील तिघांना सिनेस्टाईल अटक

तहसील पोलिसांची कारवाई ...

‘दोस्ती’ची ‘दुनियादारी’ विद्यार्थ्याला पडली भारी; ना भांडण, ना वाद, तरीही गेला हकनाक बळी - Marathi News | youth killed in fight between students in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘दोस्ती’ची ‘दुनियादारी’ विद्यार्थ्याला पडली भारी; ना भांडण, ना वाद, तरीही गेला हकनाक बळी

मित्राच्या बोलवण्यावरून राडा करण्यासाठी जाणे पडले महागात ...

Raj Thackeray: '...तर प्रस्थापितांच्या विरोधात लढावं लागेल'; राज ठाकरेंच्या विधानाचा नेमका अर्थ काय? - Marathi News | MNS chief Raj Thackeray has said that you became great only by fighting against those who are in power. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'...तर प्रस्थापितांच्या विरोधात लढावं लागेल'; राज ठाकरेंच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

Raj Thackeray: आता नवीन तरुण-तरुणींना जे होतकरू आहेत अशांना संधी द्यायचा मी निर्णय घेतला आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं.  ...

Raj Thackeray: "...त्याबाबत माझं बायडनशी बोलणं सुरू आहे’’, त्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर  - Marathi News | Raj Thackeray: "...I am talking to Biden about it", Raj Thackeray's answer to that question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :''...त्याबाबत माझं बायडनशी बोलणं सुरू आहे’’, त्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर 

Raj Thackeray: एका प्रश्नाला मिश्किल भाषेत उत्तर देताना राज ठाकरे यांनी त्याबाबत माझं बायडनशी बोलणं सुरू आहे, असं म्हटलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ...

नागपुरात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल - राज ठाकरे - Marathi News | If BJP is established in Nagpur, we will have to fight against them says MNS head Raj Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल - राज ठाकरे

नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त करण्याची घोषणा; नवीन कार्यकारिणी जाहीर करणार ...