सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले...
नागपूर, मराठी बातम्या FOLLOW Nagpur, Latest Marathi News
Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुले राजकारणात न येण्याबद्दल भाष्य केलं. त्यांच्या मुलाला युवा मोर्चाचा अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव आला होता. पण, त्याला गडकरींनी नकार दिला. काय घडलं होतं, याबद्दलचा किस्सा गडकरींनी सांगितला आहे. ...
आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेत हे वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं म्हटलं आहे. ...
नुकसान भरपाई शासन दंगेखोरांची संपत्ती विकून वसूल करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
प्रशांत कोरटकरचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून तो दुबईला पळून गेल्याचा दावा करण्यात येत आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला प्रशांत कोरटकर दुबईला पळाल्याची चर्चा ...
Fishery Science : महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत हे वर्धा येथे नवीन मत्स्यविज्ञान महाविद्यालय सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल. ...
सद्यस्थितीत नऊ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू असून त्यामुळे व्यापाऱी व हातावर पोट असणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. कर्फ्यू हटविण्याची मागणी जोर धरते आहे. या स्थितीत मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
पोलिसांचा दावा, हंसापुरीत दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ला, प्रत्यक्षदर्शी- आमदारांच्या दाव्याशी विसंगती : पोलीस वेळेत पोहोचल्याचीदेखील भूमिका ...