लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा... - Marathi News | Dharmendra was furious at the press conference in Nagpur Kandahar plane hijacking and Paji's truth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...

२५ वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे. तत्कालिन क्रिडा आणि सांस्कृतिक मंत्री अनिल देशमुख यांनी ६ जानेवारी २०००ला त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी धर्मेंद्र यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ...

कळमेश्वरमध्ये राजकीय राडा, भाजपचा प्रचार का करतो असे म्हणत तरुणाचे अपहरण, बेदम मारहाण - Marathi News | Political row in Kalmeshwar, youth kidnapped and brutally beaten, asking why he was campaigning for BJP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कळमेश्वरमध्ये राजकीय राडा, भाजपचा प्रचार का करतो असे म्हणत तरुणाचे अपहरण, बेदम मारहाण

या प्रकरणात पोलिसांनी ग्लालबंशीविरोधात गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे. ...

काश्मीर-छत्तीसगडसह देशातील ‘जेन-झी’ला अराजक नव्हे तर शांती हवी - Marathi News | 'Gen-Z' in the country including Kashmir-Chhattisgarh wants peace, not chaos | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काश्मीर-छत्तीसगडसह देशातील ‘जेन-झी’ला अराजक नव्हे तर शांती हवी

सुनिल आंबेकर : संयुक्त राष्ट्र, डब्लूएचओ शोषण दूर करण्यात अपयशी ...

साक्षगंधाच्या कार्यक्रमात मिर्झापूरसारखा थरार ! एका व्यक्तीला घेरून सात जणांनी केले वार, शंकरपट हादरले - Marathi News | Mirzapur-like thrill at Sakshgandha event! Seven people surrounded a person and attacked him, Shankarpat was shaken | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साक्षगंधाच्या कार्यक्रमात मिर्झापूरसारखा थरार ! एका व्यक्तीला घेरून सात जणांनी केले वार, शंकरपट हादरले

एकजण गंभीर जखमी : सातजणांना घेतले ताब्यात ...

सुनेला तिकीट दिल्याने नाराज सासूबाईंनी काँग्रेस सोडून केला शिंदेसेनेत प्रवेश; घरातील राजकीय द्वंद्व आता चर्चेचा विषय - Marathi News | Mother-in-law, upset over giving ticket to daughter-in-law, leaves Congress and joins Shinde Sena; Political conflict in the family is now a topic of discussion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनेला तिकीट दिल्याने नाराज सासूबाईंनी काँग्रेस सोडून केला शिंदेसेनेत प्रवेश; घरातील राजकीय द्वंद्व आता चर्चेचा विषय

Nagpur : भाजपकडून शिंदेसेनेतील माजी नगरसेवकांची पळावपळवी सुरू असल्याने महायुतीत राजकारण तापले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सांगण्यात आले. ...

"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ - Marathi News | "Trust us, there is no other motive" Maoists ask for time till February 15 to surrender | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ

‘भूपती’चे समर्थन : तीन राज्यांच्या समितीने ठेवला नवा प्रस्ताव, अभियान थांबविण्याची विनंती ...

लग्नसोहळा आटोपून घरी परतत होते; कारची झाडाला धडक पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर - Marathi News | Wife dies on the spot, husband critical after car hits tree while returning home after wedding | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लग्नसोहळा आटोपून घरी परतत होते; कारची झाडाला धडक पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर

Gondia :राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर देवरीजवळील नवाटोला शिवारात रायपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव अनियंत्रित कारने झाडाला धडक दिली. ...

राज्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक ! पालकांनी मुले वाढवायची की वाचवायची? - Marathi News | The state has the highest rate of student suicides in the country! Should parents raise or save their children? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक ! पालकांनी मुले वाढवायची की वाचवायची?

Nagpur : मानसिक तणावाला शब्द नसतात आणि जेव्हा तो सहनशक्तीच्या पलिकडे जातो, तेव्हा मुले कायमची गप्प होण्याचा निर्णय घेतात आणि इथेच आपण हरतो. या 'आपण'मध्ये पालक, शिक्षक व समाज याचाही समावेश होतो. ...