लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

मालक-भाडेकरूच्या वादात रिव्हिजन अर्ज कायदेशीर, उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Revision Application in Landlord-Tenant Dispute Legal, High Court Decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मालक-भाडेकरूच्या वादात रिव्हिजन अर्ज कायदेशीर, उच्च न्यायालयाचा निर्णय

या प्रकरणात भाडेकरू नरेंद्र चौधरी यांनी लघु वाद न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशाविरुद्ध जिल्हा न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. ...

हत्तीने उडविली रेल्वेस्थानकावर खळबळ, सुरक्षा यंत्रणांची धावपळ, तासभर रोखला गेला अनेकांचा श्वास  - Marathi News | Excitement at the railway station after being blown up by an elephant, security systems rushed, many people's breath was held for an hour. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हत्तीने उडविली रेल्वेस्थानकावर खळबळ, सुरक्षा यंत्रणांची धावपळ, तासभर रोखला गेला श्वास 

Railway Station: घातपाताच्या शंकेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर चोख बंदोबस्त असताना मध्यप्रदेशातून आलेल्या हत्तींनी सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडवून दिली. शंकाकुशंका निर्माण झाल्याने अनेकांची धाकधूक वाढली. ...

नागपुरात निघाली पदयात्रा, फडणवीस अन् गडकरींच्या नेतृत्वात 'हर घर तिरंगा' - Marathi News | Padayatra started in Nagpur, 'Har Ghar Tricolor' led by Fadnavis and Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निघाली पदयात्रा, फडणवीस अन् गडकरींच्या नेतृत्वात 'हर घर तिरंगा'

नागपुर महानगरपालिकातर्फे तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...

देवतांच्या पीओपी मूर्ती बंदीवर आठ दिवसांत तात्पुरते धोरण, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | Temporary policy on deity POP idol ban in eight days, state govt informs high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवतांच्या पीओपी मूर्ती बंदीवर आठ दिवसांत तात्पुरते धोरण, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

High Court News: येत्या ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देविदेवतांच्या पीओपी मूर्तींवरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी येत्या २० ऑगस्टपर्यंत तात्पुरते धोरण तयार करण्यात येणार आहे ...

आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे कायदा तोडण्याचा अधिकार आहे - नितीन गडकरी - Marathi News | We are ministers, so we have the right to break the law - Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे कायदा तोडण्याचा अधिकार आहे - नितीन गडकरी

Nitin Gadkari : आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे कायदा तोडण्याचा अधिकार आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे.  ...

अमेरिका ते न्यूझीलंड...व्हाया नागपूर; ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, पाच कोटींचे ड्रग्ज पार्सल जप्त - Marathi News | America to New Zealand...via Nagpur; International connection of drug smuggling, drug parcels worth five crore seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमेरिका ते न्यूझीलंड...व्हाया नागपूर; ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, एनसीबीची कारवाई

पाच कोटींचे ड्रग्ज पार्सल जप्त ...

भंडारा, हिंगणघाट व नागपूरची घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी लक्ष घालणार : रुपाली चाकणकर - Marathi News | Bhandara, Hinganghat and Nagpur incident will be tried in fast track court says Rupali Chakankar Chairperson of State Women Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा, हिंगणघाट व नागपूरची घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी लक्ष घालणार : रुपाली चाकणकर

नागपूरच्या मेडिकलला भेट देऊन दोन्ही पीडितेचा प्रकृतीची चौकशी ...

अत्याचार पीडितेला अतिमहत्त्वाचीच व्यक्ती भेटणार, मेडिकलचा निर्णय - Marathi News | Seeing the crowd of political people, the medical administration decided to meet only important person to the rape victim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अत्याचार पीडितेला अतिमहत्त्वाचीच व्यक्ती भेटणार, मेडिकलचा निर्णय

एकावेळी एकालाच भेटण्याची परवानगी ...