येथील नगराध्यक्षा मैथिली संतोष कुलकर्णी यांनी २०१३-१४ या वर्षात न.प.च्या कामात अनियमितता आणि अपहार केल्याचा ठपका ठेवत त्यांना उर्वरित काळासाठी नगराध्यक्षपदावरुन पायउतार करण्याचा निर्णय नगरविकास मंत्री डॉ.रणजित पाटील यांनी गुरुवारी सुनावला. ...
आरमोरी नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांची एकच झुंबड उडाली. ...