लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
म्युच्युअल फंड

Mutual Fund - म्युच्युअल फंड

Mutual fund, Latest Marathi News

म्युच्युअल फंड हे एक गुंतवणूकीचं असं साधन आहे जे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करते आणि ते स्टॉक, बाँड्स आणि इतर सिक्युरिटीज सारख्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवते. हे पैसे व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केले जातात, जे विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घेतात. 
Read More
गुंतवणूक करताय, पण कशासाठी हे माहीत नाही? ९०% गुंतवणूकदार अडकलेत 'या' मोठ्या 'मनी ट्रॅप'मध्ये! - Marathi News | The 'Money Trap' 90% Investors Save Without a Purpose; Why Your SIP Needs a Goal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूक करताय, पण कशासाठी हे माहीत नाही? ९०% गुंतवणूकदार अडकलेत 'या' मोठ्या 'मनी ट्रॅप'मध्ये!

Investment Tips : जवळजवळ ९०% लोक बचत करत आहेत. परंतु, त्यांच्या गुंतवणुकीचा उद्देश त्यांना माहिती नाही, अशी परिस्थिती आहे. ...

सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी - Marathi News | This is the 'secret' everyone should know before the age of 30 Plan your investment like this; you will create a large fund, live happily in old age | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी

निवृत्तीच्या तयारीसाठी गुंतवणूकदारांना काही महत्त्वाच्या पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे... ...

पैसा तिप्पट करणारी गुंतवणूक! 'या' ५ म्युच्युअल फंडांनी ३ वर्षांत दिले ३१% पेक्षा जास्त रिटर्न! - Marathi News | Top 5 Mutual Funds for 3-Year Lumpsum Investment These Schemes Gave Over 31% CAGR Returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा तिप्पट करणारी गुंतवणूक! 'या' ५ म्युच्युअल फंडांनी ३ वर्षांत दिले ३१% पेक्षा जास्त रिटर्न!

Investment Plan : तुम्हाला जर अल्पकाळासाठी एकरकमी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर चांगली संधी आहे. आम्ही तुमच्यासाठी टॉप ५ म्युच्युअल फंडाचे पर्याय घेऊन आलो आहोत. ...

Jio-BlackRock ची म्युच्युअल फंडात धमाकेदार एंट्री! सेबीची ४ नव्या फंडांना मंजुरी; गुंतवणूकदारांना मोठी संधी - Marathi News | Jio BlackRock MF Gets SEBI Nod for 4 New Funds Minimum Investment Set at ₹500 for SIP and Lumpsum | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio-BlackRock ची म्युच्युअल फंडात धमाकेदार एंट्री! सेबीची ४ नव्या फंडांना मंजुरी; गुंतवणूकदारांना मोठी संधी

Jio BlackRock Mutual Fund : सेबीने जिओ-ब्लॅकरॉकला चार नवीन फंड सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये दोन डेट फंड, एक सेक्टरल रोटेशन फंड आणि एक आर्बिट्रेज फंड यांचा समावेश आहे. ...

निवृत्त लोकांसाठी धोक्याची घंटा! फक्त FD वर अवलंबून राहिल्यास तुमच्या पैशाचे मूल्य होईल अर्धे! - Marathi News | Why Your ₹1 Crore FD is Not Safe for Retirement Inflation Halves Money Value in 20 Years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवृत्त लोकांसाठी धोक्याची घंटा! फक्त FD वर अवलंबून राहिल्यास तुमच्या पैशाचे मूल्य होईल अर्धे!

Investment Tips : तुम्हाला काय वाटते, २० वर्षांनंतरही पैशाचे मूल्य तसेच राहील? नाही. आजच्या १ कोटीचे मूल्य २० वर्षांनंतर फक्त ५० लाख रुपये इतकेच राहील! म्हणजेच, तुमच्या पैशाचे मूल्य अर्धे होईल. ...

Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड! - Marathi News | Swiggy, Zomato, Ola, and Uber Rides May Get Costlier Due to New Labour Codes Social Security for Gig Workers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!

New Labour Codes : तुम्ही जर ऑनलाईन जेवण मागवत असाल किंवा ओला-उबरची सेवा वापरत असाल तर आता तुमच्या खिशावर जास्तीचा भार पडणार आहे. ...

डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला - Marathi News | SIP Inflow to Hit ₹30,000 Crore Mark Should You Choose Daily SIP or Monthly SIP for Better Returns? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला

SIP Investment : एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्याने मोठा निधी निर्माण होऊ शकतो का? असे प्रश्न बरेच लोक विचारतात. त्यासाठी, एसआयपी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ...

म्युच्युअल फंडावर टॅक्स कसा लागतो? इक्विटी आणि डेट फंडसाठीचे नियम काय, टॅक्स वाचवण्याचे मार्ग जाणून घ्या - Marathi News | Capital Gains Tax How is tax levied on mutual funds What are the rules for equity and debt funds know ways to save tax | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडावर टॅक्स कसा लागतो? इक्विटी आणि डेट फंडसाठीचे नियम काय, टॅक्स वाचवण्याचे मार्ग जाणून

Capital Gains Tax: इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड विकल्यावर कर कसा लावला जातो, नुकतेच कोणते नियम बदलले आहेत आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा कर भार कमी होऊ शकतो, हे येथे जाणून घेऊया. ...