म्युच्युअल फंड हे एक गुंतवणूकीचं असं साधन आहे जे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करते आणि ते स्टॉक, बाँड्स आणि इतर सिक्युरिटीज सारख्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवते. हे पैसे व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केले जातात, जे विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घेतात. Read More
जर तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायचे असेल, परंतु ते फिजिकल स्वरुपात जवळ ठेवायचे नसेल, तर म्युच्युअल फंड हा एक सोपा मार्ग आहे. पाहूया यात कशी करू शकता गुंतवणूक. ...
Radhika Gupta : म्युच्युअल फंड निवडताना बरेच गुंतवणूकदार फक्त गेल्या वर्षातील परतावा पाहतात, जे दिशाभूल करणारे असू शकते, असे मत राधिका गुप्ता यांनी मांडले आहे. ...
SIP Investment Plan : एसआयपी ही एक शिस्तबद्ध गुंतवणूक पद्धत आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार नियमित अंतराने म्युच्युअल फंडांमध्ये निश्चित रक्कम गुंतवतात. हे तुम्हाला भरीव निधी उभारण्यास मदत करू शकते. ...
Best multi asset allocation funds : शेअर बाजारातील अस्थिरतेमध्ये, मल्टी-अॅसेट अलोकेशन फंड गुंतवणूकदारांसाठी पसंतीचा पर्याय बनत आहेत. सोने आणि चांदीवर आधारित या फंडांनी २०२५ मध्ये अंदाजे १६% परतावा देऊन फ्लेक्सी-कॅप फंडांपेक्षा चांगली कामगिरी केली आह ...
Systematic Investment Plan जर तुम्ही दरमहा थोडी बचत करून करोडपती होण्याचे ध्येय ठेवले असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जर तुम्ही दरमहा ५,००० रुपये गुंतवले तर १ कोटी रुपये गाठण्यासाठी किती वेळ लागेल? ...