लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
म्युच्युअल फंड

Mutual Fund - म्युच्युअल फंड, मराठी बातम्या

Mutual fund, Latest Marathi News

म्युच्युअल फंड हे एक गुंतवणूकीचं असं साधन आहे जे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करते आणि ते स्टॉक, बाँड्स आणि इतर सिक्युरिटीज सारख्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवते. हे पैसे व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केले जातात, जे विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घेतात. 
Read More
केवळ एक वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड निवडताय? राधिका गुप्ता यांनी दिला गुंतवणुकीचा मोलाचा सल्ला - Marathi News | Choosing a mutual fund based on just one years returns edelweiss ceo Radhika Gupta gives valuable investment advice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ एक वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड निवडताय? राधिका गुप्ता यांनी दिला गुंतवणुकीचा मोलाचा सल्ला

Radhika Gupta Investment Tips: तुम्हीही केवळ गेल्या एक वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड निवडता का? जर तुमचे उत्तर 'हो' असेल, तर ही सवय तुमच्या गुंतवणुकीचं नुकसान करू शकतं. पाहा ...

चाळीशीत आहात? मग 'या' ७ चुका टाळा! निवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी आजच लावा आर्थिक 'फिल्डिंग' - Marathi News | Retirement Planning in Your 40s 7 Essential Financial Steps for a Secure Future | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चाळीशीत आहात? मग 'या' ७ चुका टाळा! निवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी आजच लावा आर्थिक 'फिल्डिंग'

Retirement Planning : जर तुम्ही वयाच्या चाळीशीत असाल आणि निवृत्तीचे नियोजन सुरू करत असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ...

'रिस्क है तो इश्क है..,' एफडी नाही तर आता शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करताहेत भारतीय; काय म्हणतो रिपोर्ट - Marathi News | Indians are now investing more in the stock market instead of FD What does the report say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'रिस्क है तो इश्क है..,' एफडी नाही तर आता शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करताहेत भारतीय; काय म्हणतो रिपोर्ट

भारतीयांची आता गुंतवणूकीची पद्धत बदलली आहे. गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धतींऐवजी आता भारतीय शेअर बाजाराकडे वळले आहेत. ...

बाजार कोसळण्याची वाट पाहणे योग्य की अयोग्य? २० वर्षांच्या आकडेवारीने गुंतवणूकदारांचा संभ्रम दूर - Marathi News | SIP Success Formula Why Waiting for Market Correction is a Psychological Stress | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार कोसळण्याची वाट पाहणे योग्य की अयोग्य? २० वर्षांच्या आकडेवारीने गुंतवणूकदारांचा संभ्रम दूर

SIP Investment Tips : गुंतवणूकदार सामान्यतः एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिन्याच्या नीचांकी पातळीची वाट पाहतात. पण प्रश्न असा आहे की, याचा परताव्यावर काही परिणाम होतो का की ती फक्त एक मानसिक चिंता आहे? ...

SBI म्युच्युअल फंडाचा IPO येण्याच्या तयारीत, कधीपर्यंत होणार लिस्टिंग; काय आहे प्लॅन? - Marathi News | SBI Mutual Fund is planning to launch IPO when will the listing take place What is the plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI म्युच्युअल फंडाचा IPO येण्याच्या तयारीत, कधीपर्यंत होणार लिस्टिंग; काय आहे प्लॅन?

SBI Mutual Fund IPO: SBI म्युच्युअल फंडाचा IPO येण्याच्या तयारीत आहे. जाणून घ्या कधी येणार हा आयपीओ आणि काय आहे कंपनीचा प्लॅन. ...

रिटर्नच्या मागे धावू नका, जोखीम ओळखा! अल्फा, बीटा आणि शार्प रेशो तपासून करा गुंतवणूक - Marathi News | Don't chase returns, identify risks! Invest by checking alpha, beta and Sharpe ratio | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिटर्नच्या मागे धावू नका, जोखीम ओळखा! अल्फा, बीटा आणि शार्प रेशो तपासून करा गुंतवणूक

Mutual Fund Ratios : म्युच्युअल फंड निवडताना, फक्त परतावा पाहणे पुरेसे नाही. अल्फा आणि बीटासह इतर गुणोत्तरे देखील विचारात घेणे महत्त्वाचे आहे. ...

SEBI नं बदलले म्युच्युअल फंडाशी निगडीत महत्त्वाचे नियम, काय झालाय बदल? समजून घ्या  - Marathi News | SEBI has changed important rules related to mutual funds what will be the effect on you Understand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SEBI नं बदलले म्युच्युअल फंडाशी निगडीत महत्त्वाचे नियम, काय झालाय बदल? समजून घ्या 

New Mutual Fund rules: भारतीय बाजार नियामक सेबीनं म्युच्युअल फंडाशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. पाहा काय होणार परिणाम. ...

गुंतवणूकदार झाले प्रचंड सावध; डिसेंबरमध्ये म्युच्युअल फंडातून १.३२ लाख कोटींची विक्रमी ‘एक्झिट’ - Marathi News | investors became extremely cautious record exit of 1 point 32 lakh crore from mutual funds in december 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार झाले प्रचंड सावध; डिसेंबरमध्ये म्युच्युअल फंडातून १.३२ लाख कोटींची विक्रमी ‘एक्झिट’

इक्विटी गुंतवणुकीत ६ टक्क्यांची घट; सोन्याच्या फंडांकडे गुंतवणूकदारांचा ओघ; एसआयपी गुंतवणूक कायम ...