लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Video: प्रसिद्ध गायक शानच्या मुंबईतील इमारतीला आग, अग्निशमन दलाने मिळवलं नियंत्रण - Marathi News | Fire breaks out at famous singer Shaan s building this morning in bandra Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: प्रसिद्ध गायक शानच्या मुंबईतील इमारतीला आग, अग्निशमन दलाने मिळवलं नियंत्रण

शान आणि त्याचं कुटुंबही घरातच होतं. रहिवाश्यांसोबत शान आपल्या पत्नी आणि मुलांसह घराखाली आला. ...

म्हाडाच्या २२६४ घरांसाठी ६ जानेवारीपर्यंत भरा अर्ज - Marathi News | Fill out the application for 2264 MHADA houses by January 6th | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या २२६४ घरांसाठी ६ जानेवारीपर्यंत भरा अर्ज

३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता लॉटरी काढली जाणार आहे. ...

नववर्षानिमित्त आठ अतिरिक्त लोकल धावणार - Marathi News | Eight additional local trains will run on New Year Eve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षानिमित्त आठ अतिरिक्त लोकल धावणार

नियोजित वेळापत्रकानंतर या विशेष सेवा चालविण्यात येणार ...

मेट्रो, रस्ते प्रकल्पांच्या कामांना गती; नऊ प्रकल्पांच्या कामासाठी पोलिसांच्या परवानगीचा मार्ग मोकळा - Marathi News | Police clearance clears way for work on nine metro projects in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो, रस्ते प्रकल्पांच्या कामांना गती; नऊ प्रकल्पांच्या कामासाठी पोलिसांच्या परवानगीचा मार्ग मोकळा

वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाच्या उभारणीचाही समावेश ...

थंडीनंतर आता पावसाचा इशारा; हिमाचलमधील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातील पावसाचा परिणाम - Marathi News | Rain warning for some districts of the state for the next few days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थंडीनंतर आता पावसाचा इशारा; हिमाचलमधील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातील पावसाचा परिणाम

तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता ...

लढणे थांबविणार नाही, उद्धव ठाकरे यांची भूमिका; मुंबईत जानेवारीपासून शाखानिहाय बैठक - Marathi News | Will not stop fighting says Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लढणे थांबविणार नाही, उद्धव ठाकरे यांची भूमिका; मुंबईत जानेवारीपासून शाखानिहाय बैठक

निरीक्षकांनी आपला अहवाल मातोश्री निवासस्थानी ठाकरे यांच्याकडे शनिवारी सुपुर्द केला. ...

एअर इंडियाच्या विमानामुळे बहिणीच्या लग्नाला मुकले; पत्रकार महिलेने व्यक्त केला संताप - Marathi News | Missed sister wedding due to Air India flight Journalist expresses anger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाच्या विमानामुळे बहिणीच्या लग्नाला मुकले; पत्रकार महिलेने व्यक्त केला संताप

अद्यापही या महिलेस विमान कंपनीने आश्वस्त केलेला परतावा मिळालेला नाही.  ...

पहिल्या वर्षी ५ लाख युवकांना रोजगार देणार; मंत्री लोढा यांनी स्वीकारला कार्यभार - Marathi News | Department aims to provide employment to 5 lakh youth in the first year says minister Mangalprabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्या वर्षी ५ लाख युवकांना रोजगार देणार; मंत्री लोढा यांनी स्वीकारला कार्यभार

येत्या १०० दिवसांसाठी माझ्या विभागाच्या कामांची रूपरेषा मुख्यमंत्र्यांना देणार ...