लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मालाडमधील एम. एम. मिठाईवाला दुकानाला आग - Marathi News | Fire breaks out at MM Mithaiwala outside Malad station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमधील एम. एम. मिठाईवाला दुकानाला आग

अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल  ...

सलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं - Marathi News | petrol diesel rate hike continues on 15th day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं

कर्नाटक निवडणुकीनंतर सलग पंधराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. ...

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल - Marathi News | Mumbai Trans Harbor Link news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाला शिवडी-न्हावा-शेवा म्हणूनही ओळखले जाते. हा प्रकल्प २२ किमी लांबीचा आहे. या प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूपाचे काम सुरू झाले आहे. ...

घरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन - Marathi News | Health News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन

मासिक पाळीविषयी गुप्तता न पाळता, त्याविषयी आईने खुलेपणाने मुलींशी संवाद साधला पाहिजे. गेल्या काही वर्षांत पाळी येण्याचे वय कमी झाले आहे, त्यामुळे पाळीविषयीचे अज्ञान त्या चिमुकल्यांमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

रमजानमुळे खजूर विक्रीत वाढ - Marathi News |  Increase in date sales due to Ramadan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रमजानमुळे खजूर विक्रीत वाढ

रमजान महिन्यात मुस्लीम नागरिकांना रोजा (उपवास) सोडण्यासाठी खजूर अत्यावश्यक आहे. खजूर खाऊन रोजा सोडणे हे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. त्यामुळे रमजान सुरू असल्याने खजूर विक्रीमध्ये वाढ झाली आहे. ...

बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा बळकावून व्यापाऱ्याची फसवणूक - Marathi News | Trader deception by grabbing space by using fake documents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा बळकावून व्यापाऱ्याची फसवणूक

विलेपार्ले येथील एका व्यापा-याची बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा बळकावून इमारत पुनर्विकासाचा घाट घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

कुर्ला-शीवमधील धोकादायक पूल पाडला - Marathi News |  Kurla-Sion dangerous bridge News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला-शीवमधील धोकादायक पूल पाडला

कुर्ला-शीव स्थानकांदरम्यान धोकादायक बनलेला ६३ वर्षे असलेला जुना पादचारी पूल शनिवारी मध्यरात्री पाडण्यात आला. या पाडकामासाठी दोन १४० टन वजनी क्रेनचा वापर करण्यात आला. ...

गोरेगाव येथे आगीत तिघांचा मृत्यू - Marathi News | Three people died in Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव येथे आगीत तिघांचा मृत्यू

गोरेगाव (प) स्वामी विवेकानंद मार्गावरील ‘टेक्निक प्लस’ या ९ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले. ...