मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
५ जूनपर्यंत आपलं पर्यावरण - लघुचित्रपट महोत्सवात अनेक कार्यक्र मही ठेवण्यात आले आहेत. तीनही दिवस दुपारच्या सत्रांमध्ये टाऊन हॉल येथे लघू चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. ...