लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गर्ल्स हॉस्टेलमध्ये शिरलेली ‘ती’ व्यक्ती कोण? मध्यरात्री रंगला थरार - Marathi News | Who is the person who entered the girls' hostel? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्ल्स हॉस्टेलमध्ये शिरलेली ‘ती’ व्यक्ती कोण? मध्यरात्री रंगला थरार

मध्यरात्रीची वेळ, सगळीकडे शांतता. त्यात एक परिचारिका मोबाइलमध्ये सिनेमा पाहण्यात व्यस्त असताना कोणीतरी येत असल्याची चाहूल झाली. तिने दरवाजाकडे पाहताच एका अनोळखी व्यक्तीशी तिची नजर पडली. ...

धमकी मिळालेल्या शेफने घेतली पोलीस आयुक्तांकडे धाव  - Marathi News | threatened shef went to police commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धमकी मिळालेल्या शेफने घेतली पोलीस आयुक्तांकडे धाव 

स्वसरंक्षणासाठी केली मागणी; गृहमंत्र्यांजवळ देखील केला पत्रव्यवहार  ...

बीकेसी परिसरात सापडला साडेसहा फुटी अजगर  - Marathi News | Six hundred foot pythons found in the BKC area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसी परिसरात सापडला साडेसहा फुटी अजगर 

अजगर वनविभागाकडे देण्यात येणार ...

अति घाई जीव घेई... गडबडीत लोकलमध्ये चढताना महिलेचा मृत्यू - Marathi News | The woman died in a hurry ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अति घाई जीव घेई... गडबडीत लोकलमध्ये चढताना महिलेचा मृत्यू

४० वर्षीय महिलेचा हात सुटून मृत्यू  ...

वयोवृद्ध बापाचे हाल करणारा 'तो' आता तुरुंगाची हवा खाणार ! - Marathi News | The old man's father 'now' will be in jail! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वयोवृद्ध बापाचे हाल करणारा 'तो' आता तुरुंगाची हवा खाणार !

 मुलाविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल   ...

सोशल मिडियाचा सकारात्मक उपयोग: शाळकरी कवींना झिम्माड फेसबुक लाईव्हने दिला मंच - Marathi News | Positive Use of Social Media: Facebook Lifestyle by Zimmad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोशल मिडियाचा सकारात्मक उपयोग: शाळकरी कवींना झिम्माड फेसबुक लाईव्हने दिला मंच

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियासुन दार असावे अशी ओरड सर्वत्र केली जाते, पण झिम्माडने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी कवितेचा मंच उपलब्ध करून दिला आहे.  ...

श्री जगन्नाथ कल्चरल एज्युकेशन ट्रस्टतर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा व बाहुहायात्रेचे आयोजन - Marathi News | For organizing Shri Jagannath Rath Yatra and Bahuhayatray by Mr. Jagannath Cultural Education Trust | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्री जगन्नाथ कल्चरल एज्युकेशन ट्रस्टतर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा व बाहुहायात्रेचे आयोजन

श्री जगन्नाथ कल्चरल एज्युकेशन ट्रस्टतर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा व बाहुहायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने १४ जुलै ते २२ जुलै या कालावधीत भगवान श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सव संपन्न होणार आहे. ...

अंतर्वस्त्रातून परदेशी महिलांनी केली सोन्याची तस्करी  - Marathi News | Foreign women smuggled gold from underwear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंतर्वस्त्रातून परदेशी महिलांनी केली सोन्याची तस्करी 

२ कोटी रुपयांच्या गोल्ड बारसह चौघांना अटक;  हवाई गुप्तचर विभागाने केली कारवाई  ...