मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील खड्ड्यांची गंभीर दखल थेट सर्वाेच्च न्यायालयाने घेतल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. खड्ड्यांची आकडेवारी व ते बुजविण्याची पद्धत अशी सर्वच माहिती न्यायालयाने मागविल्याने अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. ...
मुंबईची विशेषत: रेल्वे स्थानकाची माहिती नसलेल्या प्रवाशांना स्थानकातील उपलब्ध सुविधांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने प्रमुख रेल्वे स्थानकांत सुविधा फलक बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महिला पोलिसाला मारहाण करून गालाचा कडकडून चावा घेतल्याचा प्रकार अंबोलीत घडला. पोलिसाच्या गालाला मोठी दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार सुरूआहेत. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी निशा नीलेश परबविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
भर पावसाळ्यातही विनाअडथळा मेट्रोची कामे सुरू राहतील. पण या कामांमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही, अशी घोषणा मेट्रो प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी केली होती. ...
परळ टी.टी. उड्डाणपूल येथे गुरुवारी सकाळी जलवाहिनी फुटून हजारो लीटर पाणी वाया गेले. वर्दळीच्या वेळीच येथे पाणी तुंबल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील एक मार्गिका बंद ठेवण्यात आली. ...