मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पावसाळ्यात धोकादायक इमारतींना नोटीस बजावून त्या रिकामी करण्याचे काम पालिका करते. मात्र, पालिकेच्या जर्जर इमारतीला टेकूचा आधार देत, त्यात पी-उत्तर विभागाचा कारभार बिनदिक्कतपणे सुरू आहे. ...
अवघ्या साडेचार वर्षांच्या धनश्री मुजमुलेवर २६ जून रोजी हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. आता धनश्रीची फिजीओथेरपी सुरू झाली असून, ती हळूहळू चालायचा प्रयत्न करते आहे. ...
शिवसेनाप्रमुख हे आपल्यासाठी दैवत असून त्यांच्या स्मारकासाठी मी कधीही महापौर बंगला सोडण्यास तयार आहे. पण पर्यायी महापौर निवासस्थानासाठी मलबार हिल जलाशय बंगल्याला पालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. ...