लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भांडुपमध्ये शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा - Marathi News | Students get poisoned from Bhandup school | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भांडुपमध्ये शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

गोवंडीच्या शिवाजी नगरमधील पालिकेच्या संजय नगर महापालिका उर्दू माध्यमातील शाळेत पालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या औषधातून अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. यात चांदणी साहिल शेख या चिमुरड्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. ...

जेलीफिशवर उपचारासाठी विशेष कक्ष स्थापन करा, शीतल म्हात्रेंची मागणी - Marathi News | Set up a special cell for jellyfish treatment, Sheetal Mhatre's demand in BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेलीफिशवर उपचारासाठी विशेष कक्ष स्थापन करा, शीतल म्हात्रेंची मागणी

यंदा मुंबईच्या बीचेसवर विशेषत: पश्चिम उपनगरात जुहू, जुहू सिल्व्हर बीच, अकसा येथे मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या घडाप्रमाणे जेलीफिश आले असून अनेक पर्यटकांना जेलीफिश चावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. ...

राणीच्या बागेत अखेर मध्यरात्री पाळणा हलला,  नवजात पेंग्विनच्या 'नामकरणासाठी बालहट्ट' - Marathi News | Finally, in the Rani baug of mumbai, penguin birth baby penguin last midnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेत अखेर मध्यरात्री पाळणा हलला,  नवजात पेंग्विनच्या 'नामकरणासाठी बालहट्ट'

येथील राणीच्या बागेत अखेर पाळणा हलला. दक्षिण कोरियावरून आणलेल्या पेंग्वीनपैकी एका जोड्याला आज बाळ झाले आहे. गेले 40 दिवस अंड्याला ऊब दिल्यानंतर बुधवारी रात्री त्यातून बेबी पेंग्वीन जन्मले आहे. ...

राज्यात श्रावण सरी बरसल्या, पावसाने बळीराजा सुखावला - Marathi News | Shravan has spent most of the year, drying the victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात श्रावण सरी बरसल्या, पावसाने बळीराजा सुखावला

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने श्रावणाच्या सुरुवातीलाच आगमन केले आहे. श्रावण महिन्यातील पहिलाच सण असलेल्या नागपंचमीला मुंबईसह मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही श्रावण सरी ...

नव्या स्मारकाचे मधाचे बोट? - Marathi News |  The new monument's middle finger? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नव्या स्मारकाचे मधाचे बोट?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाक रे यांच्या महापौर निवासातील स्मारक ाचे घोंगडेभिजत पडलेआहे. त्यातच आता अनेक अडथळेपार करू न वरळीत त्यांच्या नावे भव्य क न्व्हेन्शन सेंटर उभारण्याची इच्छा भाजपा नेत्यांनी मांडली आहे. ही निवडणुक ीच्या तोंडावर शिवसेनेला मधाचेबो ...

मंडपाच्या परवानगीत आॅनलाइन विघ्न   - Marathi News | Parlance of the Mandal online | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडपाच्या परवानगीत आॅनलाइन विघ्न  

झटपट परवानगीसाठी सुरू केलेल्या आॅनलाइन पद्धतीने गणेशोत्सव मंडळांच्या अडचणीत भर घातला आहे. कधी सर्व्हर बंद, कर कधी आणखी काही घोळ निर्माण होत असल्याने, बहुतेक सार्वजनिक मंडळांचे अर्ज रखडले आहेत. ...

मंत्रालयात अवतरले गांधीजी; १,३२६ रुबिक्स क्यूब्सचा वापर - Marathi News | Mahatma Gandhi; Use 1,326 Rubiks Cubes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयात अवतरले गांधीजी; १,३२६ रुबिक्स क्यूब्सचा वापर

यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चक्क महात्मा गांधीजीच मंत्रालयात अवतरले. त्यांना मंत्रालयात आणण्याचे आव्हान पेलले ते व्हीजेटीआय महाविद्यालयातील ‘टेक्नोवान्झा’ फेस्टिव्हलच्या रुबिक्स क्यूब टीमने! ...

इको-फ्रेण्डली साहित्याला मागणी, सुट्टीच्या निमित्ताने दादरची बाजारपेठ हाउसफुल्ल - Marathi News | Dadar's market housefool : demand for eco-friendly literature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इको-फ्रेण्डली साहित्याला मागणी, सुट्टीच्या निमित्ताने दादरची बाजारपेठ हाउसफुल्ल

महिन्याभरावर आलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी दादरच्या बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. १५ आॅगस्टला आलेल्या सुट्टीचा फायदा घेत मुंबईकरांनी बुधवारी सकाळपासूनच दादर गाठले. ...