लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शिक्षक ओरडले म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या; सायन-कोळीवाडा परिसरातील घटना - Marathi News | Student commits suicide as teacher shouting | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षक ओरडले म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या; सायन-कोळीवाडा परिसरातील घटना

शाळेत दोन दिवस गैरहजर राहिल्याने शिक्षक ओरडले. वर्गात सर्वांसमोर अपमान झाला, या रागात सहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सायन-कोळीवाडा परिसरात घडली. ...

सायनमध्ये भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड! जाब विचारणाऱ्या वडिलांवर हल्ला - Marathi News |  Sion is filled with stomach for a minor girl! An attack on the father-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायनमध्ये भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड! जाब विचारणाऱ्या वडिलांवर हल्ला

भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड काढणा-या रोडरोमियोंना जाब विचारणाºया वडिलांना मारहाण केल्याचा प्रकार सायनमध्ये घडला. या प्रकरणी सायन पोलिसांनी दीपू मंडल याच्याविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

दिल्ली, मुंबईला गांजाचा विळखा!;जगातील ‘टॉप टेन’ शहरांत समावेश - Marathi News | Mumbai, Delhi in hemp, In the top 10 cities of the world | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्ली, मुंबईला गांजाचा विळखा!;जगातील ‘टॉप टेन’ शहरांत समावेश

सर्वाधिक गांजाचा खप असलेल्या जगातील ‘टॉप टेन’ शहरांमध्ये देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानीचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या अहवालानुसार, नवी दिल्लीला तिसरा आणि मुंबईला सहावा क्रमांक देण्यात आला आहे. ...

उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल: निरुपम - Marathi News | north indians runs mumbai and maharashtra says congress leader sanjay nirupam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल: निरुपम

उत्तर भारतीयांमुळे मुंबई-महाराष्ट्र चालतो, असं निरुपम यांनी म्हटलं ...

Fuel Hike : इंधन दरवाढीचा भडका ! मुंबईकरांना पेट्रोलसाठी मोजावे लागणार 87.29 रुपये - Marathi News | Fuel hike: Petrol and Diesel prices in Mumbai are Rs 87.29 (increase by Rs 0.14) and Rs 77.06 (increase by Rs 0.31) | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Fuel Hike : इंधन दरवाढीचा भडका ! मुंबईकरांना पेट्रोलसाठी मोजावे लागणार 87.29 रुपये

Fuel Hike : इंधनातील दर कपातीनंतरही दरवाढीचे सत्र सुरूच आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. ...

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी लंकेश हत्याकांडातील काळेसह तिघांना अटक - Marathi News |  Three people were arrested in connection with the Nalasopara bomb blast in the Lankesh massacre | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपारा स्फोटकांप्रकरणी लंकेश हत्याकांडातील काळेसह तिघांना अटक

नालासोपारा स्फोटके प्रकरणात सहभाग समोर येताच, एटीएसने पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी अमोल काळेसह अमित बद्दी, गणेश मिस्कीन अशा तिघांचा ताबा घेत त्यांना अटक केली. ...

सावरकरकडे मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या नोंदीच नाहीत!; जे. जे. रुग्णालयातील प्रकरण - Marathi News | Savarkar does not have kidney transplant records! J. J. Hospital Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावरकरकडे मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या नोंदीच नाहीत!; जे. जे. रुग्णालयातील प्रकरण

मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या समोर आलेल्या ५३९ प्रकरणाच्या आवक-जावक नोंदीच जे. जे. रुग्णालयाचा समाजसेवा अधीक्षक तुषार सावरकरने ठेवल्या नसल्याची धक्कादायक माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीतून उघड झाली. ...

मुंबई व उपनगरे यांच्यातील वस्तीचे प्रमाण आणि नाते - Marathi News | The ratio of population and relationship between Mumbai and suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई व उपनगरे यांच्यातील वस्तीचे प्रमाण आणि नाते

एकंदरीत मुंबईचे बकाल स्वरूप आणि दैन्य वाढते आहे. त्यात भर म्हणून आता फोर्ट आणि नरिमन पॉइंट येथील कार्यालये रिकामी होत आहेत. एअर इंडियाचा महाराजा त्याची शान हरवून बसला आहे. त्यामुळे एअर इंडियाची उत्तुंग इमारतही मोठ्या प्रमाणात रिकामी आहे. ...