लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सायन-पनवेल महामार्गावरील उलटलेली क्रेन हटवली, वाहतूक संथगतीनं सुरू - Marathi News | New Mumbai : Crane removed over Sion-Panvel highway, traffic slow down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन-पनवेल महामार्गावरील उलटलेली क्रेन हटवली, वाहतूक संथगतीनं सुरू

मानखुर्द येथील वापरात नसलेल्या पादचारी पुलाचा भाग काढताना पूल कोसळून क्रेनही उलटली होती. ही क्रेन हटवण्यात यश आले आहे. ...

चर्चा तर होणारच! राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर जिकडे तिकडे उदयनराजेच - Marathi News | It will be discussed! After the meeting of the NCP, discuss on Udayanraje bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चा तर होणारच! राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर जिकडे तिकडे उदयनराजेच

खासदार उदयनराजे म्हणजे चर्चा तर होणारच असे व्यक्तीमत्व आहे. या न त्या कारणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. कधी कॉलर उडविण्यामुळे तर कधी आपल्या भाषणामुळे ...

मानखुर्दला पादचारी पूल कोसळला, क्रेन उलटली; सायन-पनवेल महामार्ग कोंडला - Marathi News | pedestrian bridge collapsed in Mankhurd, crane landed; Sion-Panvel Highway jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्दला पादचारी पूल कोसळला, क्रेन उलटली; सायन-पनवेल महामार्ग कोंडला

मानखुर्द येथील वापरात नसलेल्या पादचारी पुलाचा भाग काढताना पूल कोसळून क्रेनही उलटली. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे सायन- पनवेल महामार्गावर मुंबईच्या दिशेकडे जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. ...

विकासासाठी २०६ वृक्षांची छाटणी; प्रस्ताव मंजुरीसाठी वृक्ष प्राधिकरणासमोर दाखल - Marathi News | 206 trees pruning for development; Appeal to the Tree Authority for approval | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासासाठी २०६ वृक्षांची छाटणी; प्रस्ताव मंजुरीसाठी वृक्ष प्राधिकरणासमोर दाखल

विकासकामांच्या आड येणाऱ्या आणखी २०६ वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे. यामध्ये मेट्रो रेल प्रकल्पासाठी वृक्ष छाटणीच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. ...

देवी विराजमान होणार इकोफ्रेंडली मखरात; ‘उत्सवी’ संस्थेचा पुढाकार - Marathi News | Goddess will be eco-friendly; Initiatives of 'Utsav' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवी विराजमान होणार इकोफ्रेंडली मखरात; ‘उत्सवी’ संस्थेचा पुढाकार

राज्य शासनाने प्लॅस्टिक आणि थर्माकोलबंदी जाहीर केली आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी अनेक मंडळांच्या देखाव्यात ‘पर्यावरण’, ‘प्लॅस्टिक बंद’, ‘स्वच्छता’ या विषयावर आधारित देखावे तयार केले जात आहेत. ...

मुंबई विमानतळावरील ‘इंधनतळ’ धोक्यात; सुरक्षारक्षक असूनही अपघाताची भीती - Marathi News | Mumbai airport 'dangerous' danger; Fear of an accident despite the safety of the driver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावरील ‘इंधनतळ’ धोक्यात; सुरक्षारक्षक असूनही अपघाताची भीती

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंधनांच्या टाक्यांपर्यंत जाणाऱ्या आगंतुकांची कोणत्याही प्रकारची तपासणी होत नसल्याने या परिसराची सुरक्षा धोक्यात आली आहे. ...

ईशान्य मुंबईसह आणखी एका जागेवर राष्ट्रवादी करणार दावा; बैठकीत प्रस्ताव - Marathi News | NCP claims in one place in North East Mumbai; Proposal in the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईशान्य मुंबईसह आणखी एका जागेवर राष्ट्रवादी करणार दावा; बैठकीत प्रस्ताव

आगामी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईसह आणखी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे. तसा प्रस्तावच रविवारी राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत मान्य करण्यात आला. लवकरच तो काँग्रेसपुढे मांडण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले. ...

पुनर्विकास कामांचा अहवाल १० दिवसांत, मधू चव्हाण यांचे निर्देश - Marathi News | Report of redevelopment work in 10 days, Madhu Chavan's instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकास कामांचा अहवाल १० दिवसांत, मधू चव्हाण यांचे निर्देश

मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी याबाबतचे निर्देश दिले असून, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना हक्काचा निवारा मिळवून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे आणि पुनर्विकास प्रक्रियेला गतिमान करण्याचे शासनाचे धोरण आहे. ...