लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
तपास अधिकारी रमेश महाले यांनी उलगडला ‘त्या’ सात मिनिटांचा थरार - Marathi News | Investigating officer Ramesh Mahale said, 'that' seven minutes of jolt to unleash ' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तपास अधिकारी रमेश महाले यांनी उलगडला ‘त्या’ सात मिनिटांचा थरार

नौदल, तटरक्षक दल आणि पोलीस गस्ती नौका असे तिहेरी सुरक्षा यंत्रणांचे कवच भेदून ३ दिवसांचा धोका पत्करत त्या दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबई गाठली आणि २६/११ ची ती काळरात्र सर्वांच्याच काळजात धडकी भरवून गेली. ...

समतोल जीवनशैली हाच हृदयविकारावरील उपाय - Marathi News |  The solution of heart disease is the equilibrium lifestyle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समतोल जीवनशैली हाच हृदयविकारावरील उपाय

धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यात हृदयविकार हा गंभीर आजार आहे. तो तरुणपिढीमध्ये सर्रास आढळताना दिसतो आहे. ...

राज्यात किंचित गारवा; मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा करावी लागणार - Marathi News | The slightest hail in the state; Mumbaiites will have to wait for the winter season | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात किंचित गारवा; मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा करावी लागणार

शुक्रवारी नागपूर येथे राज्यात सर्वात कमी किमान तापमान १३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, उर्वरित शहरांचे किमान तापमानही १५ अंशांच्या आसपास आहे. तर मुंबईचे किमान तापमान मात्र २३ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. ...

मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल; आवक वाढल्याने भाव गडगडले, तरी उठाव नाही! - Marathi News | 277 trucks arrived in Mumbai; Progress has increased because of the increase in arrivals, but not uprooted! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल; आवक वाढल्याने भाव गडगडले, तरी उठाव नाही!

मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाव गडगडले तरीही ग्राहकच नसल्याने मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल झाल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. हा भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकºयांमधून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...

न्यू दिंडोशीमध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण  - Marathi News | Mumbai: Leopard spotted at New Mhada colony in Goregaon East | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यू दिंडोशीमध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण 

न्यू दिंडोशी परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

मुंबईत २७ नोव्हेंबरपासून गोवर, रुबेला लसीकरण मोहीम - Marathi News |  Govar, Rubella vaccination campaign from November 27 in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत २७ नोव्हेंबरपासून गोवर, रुबेला लसीकरण मोहीम

गोवर या आजाराचे सन २०२० पर्यंत समूळ उच्चाटन करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात मिझल व रुबेला (एमआर) लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. ...

भारतात सर्वाधिक वेतन मिळते बंगळुरू शहरात; मुंबई आणि दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | The highest salary in India is in Bangalore city; Mumbai and Delhi get second position | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात सर्वाधिक वेतन मिळते बंगळुरू शहरात; मुंबई आणि दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर

लिंक्ड इन या संस्थेने केलेल्या वेतनमान सर्वेक्षणात सर्वाधिक वेतन देणारे शहर ठरण्याचा मान बंगळुरू शहराला मिळाला आहे. सर्वाधिक वेतन देणा-या हार्डवेअर व नेटवर्किंग, सॉफ्टवेअर व आयटी सेवा आणि ग्राहक (कंझ्युमर) या क्षेत्रांनी बंगळुरूला हा मान मिळवून दिला ...

अंतिम इशारा देत आदिवासी शेतकरी परतीच्या वाटेवर; मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या मागण्या - Marathi News |  Tribal farmers returning to the last alert; Approved demands from Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंतिम इशारा देत आदिवासी शेतकरी परतीच्या वाटेवर; मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या मागण्या

आदिवासी शेतकऱ्यांचे प्रलंबित दावे तीन महिन्यांत निकाली काढण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर उलगुलान मोर्चाची गुरुवारी सायंकाळी यशस्वी सांगता झाली. ...