लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
चर्चा न केल्यास कोस्टल रोड गुंडाळायला लावू - Marathi News |  If not discussed then roll the coastal road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चा न केल्यास कोस्टल रोड गुंडाळायला लावू

कोस्टल रोड प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला, तर प्रकल्प हाणून पाडू, अशा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने दिला आहे. ...

लोअर परळ स्थानकाजवळील रेल्वे पुलाचे तोडकाम ६० टक्के पूर्ण - Marathi News |  The bridge near the Lower Parel station is 60 percent complete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ स्थानकाजवळील रेल्वे पुलाचे तोडकाम ६० टक्के पूर्ण

लोअर परळ स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या तोडकाम काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. १०० वर्षे जुना असलेला लोअर परळचा पूल दुरुस्तीसाठी जुलै महिन्याच्या अखेरपासून वाहन, तसेच पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे. ...

कांद्याची आवक प्रचंड वाढली; एपीएमसी तुडुंब, शेतकरी अडचणीत, व्यापारीही त्रासले - Marathi News |  Inundation of onions increased tremendously; APMC tumult, distress of farmers, and traders too distressed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांद्याची आवक प्रचंड वाढली; एपीएमसी तुडुंब, शेतकरी अडचणीत, व्यापारीही त्रासले

राज्यभर कांद्याचे दर प्रचंड घसरू लागले आहेत. मुंबईमध्ये बुधवारी १४४२ टन आवक झाली. जुना कांदा २ ते ४ रुपये व नवीन ५ ते ८ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. ...

महाआघाडीत बिघाडीचे सूर!, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी, कपिल पाटील असमाधानी - Marathi News |  Pragya Ambedkar, Raju Shetty, Kapil Patil disagree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाआघाडीत बिघाडीचे सूर!, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी, कपिल पाटील असमाधानी

लहान पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसल्याचे चित्र असून या पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सन्मानपूर्वक चर्चा केली जात नसल्याचा आरोप करीत महाआघाडीत न जाण्याचा इशारादेखील दिला आहे. ...

भयमुक्त वातावरण राखण्याचे काम पोलिसांचे! नारायण मूर्ती - Marathi News |  Police are working to maintain the fear-free atmosphere! Narayana Murthy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भयमुक्त वातावरण राखण्याचे काम पोलिसांचे! नारायण मूर्ती

कायद्याची अंमलबजावणी, गुन्ह्यांवर आळा घालणे, आणीबाणीची स्थिती सुधारणे आणि समाज गुन्हेगारी मुक्त राहण्यासाठी मदत करणे, ही पोलिसांची जबाबदारी लोकशाहीत नमूद केली आहे. ...

दादर रेल्वे स्थानकावर प्रसूती झालेली ‘ती’ महिला पळाली - Marathi News | women news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर रेल्वे स्थानकावर प्रसूती झालेली ‘ती’ महिला पळाली

दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर सोमवारी अचानक एक महिला प्रसूत झाली. गीता दीपक वागारे (२१) असे या महिलेचे नाव असून तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

म्हाडाची नव्या वर्षात मुंबईकरांना नवीन घरांची भेट, मोनो, मेट्रोसमोर नवीन प्रकल्पांचे आव्हान - Marathi News | Challenge of new projects in front of MHADA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची नव्या वर्षात मुंबईकरांना नवीन घरांची भेट, मोनो, मेट्रोसमोर नवीन प्रकल्पांचे आव्हान

२०१८ हे वर्ष मुंबईकरांना पायाभूत सुविधांसाठी समाधानकारक असेच होते. म्हाडाची महत्त्वपूर्ण अशी कोकण मंडळाची आणि मुंबई मंडळाची घरांसाठीची लॉटरी या वर्षात उशिरा का होईना फुटली. ...

तरुणाने इमारतीच्या टेरेसवर निर्माण केली ‘फळबाग’ - Marathi News |  Youth created 'Horticulture' on the terrace of the building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणाने इमारतीच्या टेरेसवर निर्माण केली ‘फळबाग’

कांदिवली पश्चिमेकडील गौरव गार्डन कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये एका तरुणाने टेरेसवर फळबाग निर्माण केली आहे. फळबागेमध्ये विविध फळझाडे लावण्यात आली ...