लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
क्लीन अप मार्शल्सना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ - Marathi News | Clean-up Marshals again extended for three months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्लीन अप मार्शल्सना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ

मुंबईकरांना स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या महापालिकेलाच स्वच्छता मोहिमेंतर्गत कारवाई करण्यासाठी नवीन संस्था सापडलेली नाही. यामुळे पुन्हा एकदा क्लीन अप मार्शल्सलाच तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. ...

माण तालुक्यातील पाणीप्रश्नावर मुंबई व पुणेकर एकवटले - Marathi News | Mumbai and Punekar gathered at water stress in Maan taluka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माण तालुक्यातील पाणीप्रश्नावर मुंबई व पुणेकर एकवटले

सातारा जिल्ह्यातील नेहमीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या माण तालुक्यातील हस्तनपूर गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मुंबईकरांसह पुणेकरही एकवटल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. ...

अमरशेख अध्यासनात पठ्ठे बापुराव कलादालन - Marathi News | Pathse Bapuo Kaladlan in Amarasekh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमरशेख अध्यासनात पठ्ठे बापुराव कलादालन

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीअंतर्गत असलेल्या शाहीर अमरशेख अध्यासनात लोकशाहीर पठ्ठे बापुराव कलादालन उभारण्यासाठी शासन सर्व सहकार्य करील ...

वाहतुकीचे नियम पाळून करा ‘नववर्ष स्वागत’! - Marathi News |  Follow the rules of the traffic 'New Year welcome'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतुकीचे नियम पाळून करा ‘नववर्ष स्वागत’!

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह रायगड, पालघरच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नववर्ष स्वागताचे बेत आखले जात आहेत. शिवाय अनेकांनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी एखाद्या पर्यटनस्थळी जाऊ न सेलिब्रेशनची तयारी सुरू केली आहे. ...

बँक विलिनीकरणाविरोधात कर्मचारी मैदानात; तीव्र आंदोलनाचा इशारा - Marathi News | employees against Bank merger; protest of employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँक विलिनीकरणाविरोधात कर्मचारी मैदानात; तीव्र आंदोलनाचा इशारा

सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या विलिनीकरणाविरोधात बँक कर्मचारी व अधिका-यांनी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपाला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला. ...

व्यस्ततेमुळे नट तालमीला नाही तर थेट रंगीत तालमीला येतात : संजय पवार - Marathi News | Due to the busyness of Nitya, they come in live colorful rhymes: Sanjay Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :व्यस्ततेमुळे नट तालमीला नाही तर थेट रंगीत तालमीला येतात : संजय पवार

महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था आयोजित मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात ‘रंगभूमी आणि अभिव्यक्ती’ या विषयावर चर्चासत्र रंगले होते. ...

शाकाहाराऐवजी दिले मांसाहाराचे पार्सल, धार्मिक भावना दुखावल्यानं दंड - Marathi News | veterinarian parcels instead of vegetarianism, penalties for hurting religious sentiments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाकाहाराऐवजी दिले मांसाहाराचे पार्सल, धार्मिक भावना दुखावल्यानं दंड

धार्मिक भावना दुखाविल्याबद्दल पाच हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश ...

केबल व्यावसायिकांचा आजपासून दरांविरोधात लढा - Marathi News |  Cable professionals fight against rates from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केबल व्यावसायिकांचा आजपासून दरांविरोधात लढा

वाहिनीनुसार पैसे घेण्याच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमांची अंमलबजावणी करण्याची मुदत तीन दिवसांवर आल्याने त्याला विरोध करणाऱ्या केबलचालकांनी लढा उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी बुधवारी तातडीची बैठक बोलावली ...