ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. तरीही पालिका शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नशेचे सेवन वाढत असून काही शाळांबाहेर विद्यार्थी सिगारेट ओढताना दिसत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
माळढोक पक्ष्याची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधूनही माळढोक नामशेष होत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी सांगितले. माळढोक पक्ष्यांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. ...
अत्रे कट्ट्यावर लोककला, लोकनृत्य अभ्यासक, संशोधक सदानंद राणे यांनी लोककला आणि लोकनृत्याची माहिती प्रेक्षकांना दिली. ...
स्थानिक भाषांची गरज आणि माृतभाषेवरील लोकांचे प्रेम लक्षात घेऊन स्थानिक प्रवाशांवर 'प्रभू'कृपा झाली आहे. ...
उत्तर भारत थंडीने गारठला असतानाच महाराष्ट्रातही ठिकठिकाणी आजवरच्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. ...
चित्रपटातील हिरोची बॉडी पाहून आपणही बॉडी बनवावी अन् टी-शर्ट घालून फिरावं, अशी भावना ग्रामीण भागातील युवकांच्याही मनात येते. ...
वाशीकडून पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरील ओव्हरहेड वायर पनवेल आणि खांन्देश्वर रेल्वे स्थानका दरम्यान तुटली. ...
मुंबईच्या उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुल आणि अंधेरी हे परिसर सर्वाधिक प्रदूषित म्हणून ‘सफर’ या संकेतस्थळावर बुधवारी नोंदविले गेले आहेत. ...