लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कोस्टल रोडसाठी तज्ज्ञ समिती नेमण्याचे मनपा आयुक्तांचे मच्छीमारांना आश्वासन! - Marathi News | Municipal Commissioner's fishermen foiled an expert committee for coastal road! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडसाठी तज्ज्ञ समिती नेमण्याचे मनपा आयुक्तांचे मच्छीमारांना आश्वासन!

मच्छीमारांच्या शंका दूर करण्यासाठी कोस्टल रोडसंदर्भात तज्ज्ञ समितीचा अहवाल आल्याशिवाय कोणतेही काम न करण्याचे आश्वासन मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिल्याचा दावा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केला आहे. ...

मुंबईचे किमान तापमान १२ अंशांवर - Marathi News |  Mumbai's minimum temperature is 12 degrees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे किमान तापमान १२ अंशांवर

उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे शीत वारे वाहत असून, याचा परिणाम म्हणून मुंबईसह महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. ...

रुग्णालयाच्या निष्काळजीने बाळाला अपंगत्व; २० वर्षांनंतर नुकसानभरपाई - Marathi News |  Disability of the hospital; Compensation for 20 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयाच्या निष्काळजीने बाळाला अपंगत्व; २० वर्षांनंतर नुकसानभरपाई

महिलेची प्रसूती शस्त्रकियेद्वारे करणे आवश्यक असतानाही ती नैसर्गिक पद्धतीने केल्याने नवजात बाळाला कायमचे अपंगत्व आले. ...

नवीन वर्षात रोबोट करणार रेल्वेची देखभाल; रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी नव्या सुविधा - Marathi News |  Robot will train for the new year; New facility for passengers from Railway Administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन वर्षात रोबोट करणार रेल्वेची देखभाल; रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी नव्या सुविधा

नववर्षाच्या सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पाच सुविधा देण्याची तयारी केली आहे. यात प्रवाशांना ट्रेनमध्ये शॉपिंगची सुविधा मिळेल. ...

आगीचे एक वर्ष : कमला मिलमधील अतिरिक्त एफएसआयचा घोटाळा - Marathi News | One year of fire: Additional FSI scam in Kamala Mill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगीचे एक वर्ष : कमला मिलमधील अतिरिक्त एफएसआयचा घोटाळा

दिवसभराच्या धावपळीनंतर मुंबईकर विसावत असताना कमला मिल कम्पाउंंडमध्ये खरा दिवस सुरू होतो. ...

हॉटेलच्या दाटीवाटीने कमला मिलमधील सुरक्षा वाऱ्यावरच, आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा तोकडीच - Marathi News |  At the security of the hotel, the security velocity of the Kamala Mill, and the emergency situation in the emergency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटेलच्या दाटीवाटीने कमला मिलमधील सुरक्षा वाऱ्यावरच, आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा तोकडीच

कमला मिल कम्पाउंडमधील रेस्टो-बारने गतवर्षीच्या आगीच्या घटनेनंतर धसका घेतल्याचे दिसत आहे. दुर्घटनाग्रस्त हॉटेलनजीक असलेल्या इतर हॉटेलमध्ये सुरक्षेची चोख व्यवस्था केल्याचे चित्र दिसते. ...

मुंबईत २१६ अनधिकृत शाळांवर कारवाई नाहीच, ४० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात - Marathi News | There is no action against 216 unauthorized schools in Mumbai, 40,000 students have a future risk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत २१६ अनधिकृत शाळांवर कारवाई नाहीच, ४० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

विद्यार्थीसंख्येअभावी पालिकेच्या मराठी शाळा बंद पडत असताना मुंबईत २१६ अनधिकृत शाळा राजरोस सुरू आहेत. ...

ऊर्जा संवर्धनासाठी ठोस योजना : वीज ग्राहकांना ‘डिजिटल पॉवर’ मिळणार - Marathi News |  Solid scheme for energy conservation: Power consumers will get 'digital power' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊर्जा संवर्धनासाठी ठोस योजना : वीज ग्राहकांना ‘डिजिटल पॉवर’ मिळणार

मुंबईकरांना कायमच ‘शॉक’ देत असलेल्या अदानी, टाटा, बेस्ट आणि महावितरण या वीज कंपन्यांनी नव्या वर्षात नवे संकल्प केले आहेत. नव्या संकल्पानुसार वीज ग्राहकांना अधिकाधिक डिजिटल सेवा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. ...