मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मराठीचा दर्जा वाढविण्यासाठी प्रत्येकाने संवेदनशील असायला हवे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी खार पूर्व येथील अनुयोग शिक्षण संस्था आयोजित दोन दिवसीय २० व्या बालकुमार साहित्योत्सवाचे उद्घाटन ...
अभ्युदयनगर रहिवाशांवर चुकीच्या पद्धतीने आकारलेले सेवा शुल्क, पाणीपट्टीवरील दंड आणि अतिरिक्त विद्युत आकार माफ करण्याच्या निर्णय मुंबई म्हाडाने घेतला आहे. ...
मुंबईत म्हाडाने बांधलेल्या वसाहती आणि म्हाडाच्या हक्काच्या जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी म्हाडा असमर्थ ठरली आहे. कारण अतिक्रमणे हटविण्यासाठी म्हाडाकडे कोणताच विभाग नसल्याचे उघडकीस आले आहे. ...
समुद्र मार्गासाठी टाकण्यात येणाऱ्या प्रत्येक दोन खांबांमधील अंतर दोनशे मीटर असावे, या मागणीसाठी वरळी येथील मच्छीमारांनी शुक्रवारी आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतली. ...
गेल्या महिन्याभरात मुंबईत सुरू असलेल्या आगीच्या सत्राने नागरिकांमध्येही घबराट पसरली आहे. अंधेरी येथील कामगार रुग्णालय, कांदिवली येथे कपड्यांचे दुकान व चेंबूर येथे उत्तुंग इमारतीमध्ये लागलेल्या आगीने आतापर्यंत २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ...
मच्छीमारांच्या शंका दूर करण्यासाठी कोस्टल रोडसंदर्भात तज्ज्ञ समितीचा अहवाल आल्याशिवाय कोणतेही काम न करण्याचे आश्वासन मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिल्याचा दावा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केला आहे. ...