लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महिलेच्या अवयवदानामुळे पाच वर्षांच्या चिमुरड्याला नवसंजीवनी - Marathi News |  Najnajivani, a five-year-old girl due to the organs of the woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेच्या अवयवदानामुळे पाच वर्षांच्या चिमुरड्याला नवसंजीवनी

कांदिवली येथील ५१ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे तिघांना जीवनदान मिळाले आहे. घरात चक्कर आल्याने ही महिला कोसळली. ...

सीआरझेडमधील बंधने उठवल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान - Marathi News |  Environmental damage caused by lifting restrictions in CRZ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीआरझेडमधील बंधने उठवल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान

सीआरझेडमधील सर्व बंधने उठवल्याने पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. मुळात केवळ मुंबईचा विचार करून चालणार नाही. संपूर्ण किनारी क्षेत्राचा विचार करावा लागेल. ...

ठाणे-मुंबईत दीड लाख कोटी खर्चून ३३५ किमी धावणाऱ्या मेट्रोचे जाळे पसरवण्याचा नूतन वर्ष संकल्प - Marathi News | Thane: A new year to spread the network of 335kms of Metro rail network costing 1.5 lakh crores! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-मुंबईत दीड लाख कोटी खर्चून ३३५ किमी धावणाऱ्या मेट्रोचे जाळे पसरवण्याचा नूतन वर्ष संकल्प

नूतन वर्ष २०१९ मेट्रोसाठीे एतिहासिक वर्ष ठरणार आहे. ...

मला आजची शिक्षण पद्धती पटत नाही : सुहास जोशी यांचे स्पष्ट मत - Marathi News | I do not know today's teaching methods: Suhaas Joshi's clear view | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मला आजची शिक्षण पद्धती पटत नाही : सुहास जोशी यांचे स्पष्ट मत

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अभिनय क्षेत्राच्या अनेक आठवणी उलगडण्यात आल. ...

भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद नजरकैदेत; राज्यात कार्यकर्त्यांची धरपकड - Marathi News |  Bhim Army leader Chandrashekhar Azad is in house arrest ; The arrest of the party workers in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद नजरकैदेत; राज्यात कार्यकर्त्यांची धरपकड

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना शुक्रवारी रात्री चैत्यभूमी येथे जात असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

मुंबईतील हजारो इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा - Marathi News |  Free the way for redevelopment of thousands of buildings in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील हजारो इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

नव्या ‘सीआरझेड’ नियमावलीस मंजुरी मिळाली असून, हजारो इमारतींचा तसेच कोळीवाड्यांसह गावठाणांच्या पुनर्विकासाचाही मार्ग मोकळा होणार आहे. इमारती सीआरझेड कायद्याच्या कचाट्यातून मुक्त होणार आहेत. ...

‘थर्टीफर्स्ट’च्या जल्लोषावर पोलिसांची नजर; फौजफाटा तैनात - Marathi News | Police look at the thirtfirst's funeral; Faujfata deployed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘थर्टीफर्स्ट’च्या जल्लोषावर पोलिसांची नजर; फौजफाटा तैनात

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असताना या वेळी महानगरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ...

सलूनच्या चुकीमुळे ग्राहकाला १ लाख ३० हजार रुपयांची मिळणार भरपाई - Marathi News | The compensation for the receipt of Rs.1,30,000 / - to the customer due to the mistake of the saloon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलूनच्या चुकीमुळे ग्राहकाला १ लाख ३० हजार रुपयांची मिळणार भरपाई

दोन वर्षांपूर्वी पवईतील येरा शहा यांनी घरी हेअर स्पा सर्व्हिससाठी ब्युटिशियनची नियुक्ती केली होती. मात्र, हेअर स्पा ब्युटिशियन अनुभवी नसल्याने शहा यांच्या डोक्याचे केस जळले. ...