लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आरक्षित सहा भूखंडांवर शिवसेनेने सोडले पाणी; विरोधकांचा आरोप - Marathi News |  Shivsena leaves water on reserved six plots; Opponent Allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षित सहा भूखंडांवर शिवसेनेने सोडले पाणी; विरोधकांचा आरोप

लोअर परळ येथे संक्रमण शिबिराच्या बांधकामात विकासकाने दामदुप्पट कमविल्याचा आरोप होत असताना आता सहा आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने हेतुपुरस्सर फेटाळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ...

किनारपट्टी अध्यादेश विनाशाय! - Marathi News | coastal line Ordinance Endangered! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किनारपट्टी अध्यादेश विनाशाय!

किनारपट्टी नियमन क्षेत्रासाठी (सीआरझेड) अधिसूचना २०१८ काढण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणजे विकासाला नाही, तर किनारपट्टीच्या विनाशाला आमंत्रण ठरेल. ...

नुकसानभरपाई नाहीच; कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न - Marathi News |  No indebtedness; Trying to divide the family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नुकसानभरपाई नाहीच; कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न

घाटकोपर येथे विमान कोसळून झालेल्या अपघाताला सहा महिने उलटूनही अद्याप मृतांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. ...

धारावीचा पुनर्विकास रद्द करण्याची मागणी, रहिवाशांचा आग्रह - Marathi News |  Demand for cancel redevelopment of Dharavi, insistence of residents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीचा पुनर्विकास रद्द करण्याची मागणी, रहिवाशांचा आग्रह

मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला असताना या प्रकल्पाच्या तब्बल १५ वर्षांपूर्वी हाती घेतलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे घोडे मात्र अजूनही अडलेलेच आहे. ...

फिल्मसिटी परिसरात मृतावस्थेत आढळले बिबट्या आणि सांबर - Marathi News |  Leopard and Sambar found in the dead body of the filmcity area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिल्मसिटी परिसरात मृतावस्थेत आढळले बिबट्या आणि सांबर

गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात सोमवारी रात्री मृतावस्थेत बिबट्या आढळला, तसेच या बिबट्यापासून ५० मीटर अंतरावर एक सांबरही मृतावस्थेत आढळल्याने फिल्मसिटी परिसरात खळबळ उडाली आहे. ...

रणजी करंडक : मुंबईचा संघ जेतेपदाच्या शर्यतीतून OUT, मुंबईकरानेच केला पराभव - Marathi News | Ranji Trophy: Vidarbha team beat 41th time Ranji trophy winner Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक : मुंबईचा संघ जेतेपदाच्या शर्यतीतून OUT, मुंबईकरानेच केला पराभव

रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक 41 जेतेपदं नावावर असलेल्या मुंबईच्या संघाला मंगळवारी विदर्भने एक डाव व 145 धावांनी पराभूत केलं. ...

Happy New Year 2019 : देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत - Marathi News | Happy New Year 2019: celebration in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Happy New Year 2019 : देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत

Happy New Year 2019 : नववर्षाचं स्वागत सिद्धिविनायकाच्या आरतीने! - Marathi News | Happy New Year 2019: Welcome to the success of the New Year with aarati of sidhhivinayaka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Happy New Year 2019 : नववर्षाचं स्वागत सिद्धिविनायकाच्या आरतीने!

मुंबईकरांच आराध्य दैवत आणि प्रसिद्ध गणेश मंदिर असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात नववर्षाची सुरुवात श्रींच्या आरतीने झाली. ...