लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कोंढव्यात तरुणाकडून ९२ हजारांचा ६१३ ग्रॅम चरस जप्त - Marathi News | kondhwa police seize drugs worth over rs 92 thousands ; one arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात तरुणाकडून ९२ हजारांचा ६१३ ग्रॅम चरस जप्त

अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या मुंबईतील एका तरुणाला कोंढवा पोलिसांनी पकडून त्याच्याकडून ९२ हजार १०० रुपयांचा ६१३ ग्रॅम चरस जप्त केला आहे. शेहबाज अहमद शहाबुद्दीन अन्सारी (26) असे त्याचे नाव आहे.  ...

विद्या बालनची हटके अदा; सत्तरच्या दशकातील स्टाइलने साजरा केला वाढदिवस - Marathi News | Actress Vidya Balan celebrates her 40th birthday in 70's style | Entertainment News | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :विद्या बालनची हटके अदा; सत्तरच्या दशकातील स्टाइलने साजरा केला वाढदिवस

  विद्या बालनची हटके अदा; सत्तरच्या दशकातील स्टाइलने साजरा केला वाढदिवस ...

मोदींची मुलाखत ही तर 'फिक्स मॅच', जितेंद्र आव्हाडांची चपराक  - Marathi News | Modi's interview, 'Fix Manch', Jitendra Awhad critics on modi's enterview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींची मुलाखत ही तर 'फिक्स मॅच', जितेंद्र आव्हाडांची चपराक 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत, मोदींनी अनेक बाबींवर चर्चा केली. ...

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर मशिनद्वारे साफसफाई - Marathi News |  Machine cleaning at 10 stations of Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर मशिनद्वारे साफसफाई

मागील वर्षी मध्य रेल्वेवरील १० स्थानकांवर मशिनद्वारे साफसफाईचे काम केले जात असून, या वर्षी आता नव्या ३० स्थानकांवर लवकरच मशिनद्वारे साफसफाई करण्यात येणार आहे. ...

तिवरांची हानी : नौदल, लष्कर का असेना; कारवाई तर होणारच - Marathi News |  Loss of Thieves: Navy, Army of Asa; Action will take place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिवरांची हानी : नौदल, लष्कर का असेना; कारवाई तर होणारच

मुंबई शहर आणि उपनगरातील तिवरांच्या जंगलाचे संवर्धन होण्याऐवजी तिवरांचे जंगल नष्ट होत आहे. परिणामी, तिवरांचे संवर्धन व्हावे आणि योग्य ती कारवाई व्हावी यादृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे. ...

खिडकीतून कचरा फेकणाऱ्या ९00 सोसायट्यांना नोटिसा - Marathi News |  Notices to 9 00 society throwing garbage from the window | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खिडकीतून कचरा फेकणाऱ्या ९00 सोसायट्यांना नोटिसा

दक्षिण मुंबईत दोन इमारतींच्या मध्यभागी असलेल्या हाउस गल्ल्यांची कचराकुंडी झाली आहे. यामुळे येथील जलवाहिन्यांमधून दूषित पाणीपुरवठा होत असून, स्थानिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. ...

आरक्षित सहा भूखंडांवर शिवसेनेने सोडले पाणी; विरोधकांचा आरोप - Marathi News |  Shivsena leaves water on reserved six plots; Opponent Allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षित सहा भूखंडांवर शिवसेनेने सोडले पाणी; विरोधकांचा आरोप

लोअर परळ येथे संक्रमण शिबिराच्या बांधकामात विकासकाने दामदुप्पट कमविल्याचा आरोप होत असताना आता सहा आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने हेतुपुरस्सर फेटाळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ...

किनारपट्टी अध्यादेश विनाशाय! - Marathi News | coastal line Ordinance Endangered! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किनारपट्टी अध्यादेश विनाशाय!

किनारपट्टी नियमन क्षेत्रासाठी (सीआरझेड) अधिसूचना २०१८ काढण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणजे विकासाला नाही, तर किनारपट्टीच्या विनाशाला आमंत्रण ठरेल. ...