लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कट्टा क्रमांक ४१० वर 'Beyond The boundary' : भारत पाक सीमेवरील वास्तवाचे दर्शन  - Marathi News | 'Beyond the boundary' on Katta No. 410: Vision of reality on the Indo-Pak border | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कट्टा क्रमांक ४१० वर 'Beyond The boundary' : भारत पाक सीमेवरील वास्तवाचे दर्शन 

अभिनय कट्ट्यावर ठाणेकरांना भारत पाक सीमेवरील वास्तवाचे दर्शन घडले.  ...

आर्थिक अडचण आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप - Marathi News | Financial difficulties and best employees' closure | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आर्थिक अडचण आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप

बेस्ट आणि तिचे कर्मचारी यांच्या व्यथा गेल्या काही वर्षांपासून वाढतच आहेत. याची कारणे बेस्ट व तिच्या कर्मचाऱ्यांनीच शोधायला हवीत.  ...

कलंक पुसला ! सरकारी डॉक्टरवरील बलात्काराचा गुन्हा १८ वर्षांनी रद्द - Marathi News | Blot Pusla! Government's rape conviction canceled after 18 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलंक पुसला ! सरकारी डॉक्टरवरील बलात्काराचा गुन्हा १८ वर्षांनी रद्द

कलंक पुसला : नर्सने केला होता बलात्काराचा आरोप, अखेर सुप्रीम कोर्टाकडून मिळाला न्याय ...

वीजचोरीप्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याला १४ दिवसांची कोठडी - Marathi News | 14-day custody of NCP leader in case of electricity-bearer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजचोरीप्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याला १४ दिवसांची कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांनी गेल्या सहा महिन्यांपासून वीजपुरवठा करणाºया टोरेंट पॉवर लिमिटेड कंपनीविरोधात हल्लाबोल केला होता. ...

केंद्रीय निरीक्षकांचे पथक तपासणार मुंबईतील स्वच्छता - Marathi News | Cleanliness in Mumbai to check central inspector's team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय निरीक्षकांचे पथक तपासणार मुंबईतील स्वच्छता

अचानक पडणार छापे : पालिका अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ ...

कर्तबगार पोलिसांना डीजीचे ओळखपत्र देण्याचा प्रस्ताव कागदावरच - Marathi News | DG's identity card on the paper is available to the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्तबगार पोलिसांना डीजीचे ओळखपत्र देण्याचा प्रस्ताव कागदावरच

पोलीस मुख्यालयाकडे माहिती नाही; घटकप्रमुखांना माहिती पाठविण्याची सूचना ...

विमान कंपन्यांनी प्रवाशांना दिली ३ कोटी ३४ लाखांची नुकसानभरपाई - Marathi News | Aircraft companies paid Rs 3 crore 34 lakh compensation to passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान कंपन्यांनी प्रवाशांना दिली ३ कोटी ३४ लाखांची नुकसानभरपाई

डीजीसीएचा अहवाल : उड्डाणाला विलंब, विमान रद्द होणे, प्रवेश नाकारल्याचा फटका ...

राज्यात ९ लाख मतदारांत व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती - Marathi News | Public awareness about VVPAT among 9 lakh voters in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ९ लाख मतदारांत व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती

निवडणूक आयोगाची मोहीम : प्रत्येक मतदारसंघात दोन पथकांची नेमणूक ...