लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पोलीस व्हॅनमध्येच आरोपीने घेतला पोलिसाचा चावा - Marathi News | In the police van, the accused grabbed the police key | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस व्हॅनमध्येच आरोपीने घेतला पोलिसाचा चावा

कुर्ला परिसरात मिर्झा याचा दारूच्या नशेत धिंगाणा सुरू होता ...

विद्यापीठाचे ३३८ कोटी सरकारकडे थकीत - Marathi News | 2 crore of the university owed to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाचे ३३८ कोटी सरकारकडे थकीत

१९९५ पासूनची थकबाकी : शिष्टमंडळ लवकरच घेणार राज्यपालांची भेट ...

गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती - Marathi News | Speeding up work on four-laning of Goa Highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती

टपऱ्या हटवल्या : पोलादपूर बस स्थानक परिसर, महामार्गावर वृक्षतोड ...

संजय गांधी उद्यानाच्या नावे बनावट वेबसाइट - Marathi News | Fake website in the name of Sanjay Gandhi Park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय गांधी उद्यानाच्या नावे बनावट वेबसाइट

फसवणुकीची तक्रार दाखल : एकाला १५ हजार ३३० रुपयांना गंडविले ...

‘बीव्हीजी’च्या चिंचवड येथील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा - Marathi News | Income Tax department raids on BVG's Chinchwad office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बीव्हीजी’च्या चिंचवड येथील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा

भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) च्या चिंचवड येथील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. कार्यालयाचा संपर्क बंद करण्यात आला असून बुधवारी सकाळपासून कार्यालयात तपासणी सुरु आहे. ...

भेट द्या मुंबईतील या प्रसिद्ध स्ट्रीट लायब्ररीला - Marathi News | Hello mumbai series Visit this famous Street Library in Mumbai | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :भेट द्या मुंबईतील या प्रसिद्ध स्ट्रीट लायब्ररीला

मुंबईतील ही अशी प्रसिद्ध स्ट्रीट लायब्ररी आहे जिथे मनमोकळेपणाने तुम्हाला हवं ते पुस्तक वाचताही येतं आणि विकतही घेता येतं...!जर ... ...

फटाके फोडण्यासाठी आणलेल्या बंदुकीने धमकावणाऱ्या दोन भावंडांना अटक - Marathi News | Arrested accused who were threatening with a toy gun | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फटाके फोडण्यासाठी आणलेल्या बंदुकीने धमकावणाऱ्या दोन भावंडांना अटक

चारकोपमधील घटना; दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करू न दिल्याचा राग ...

प्रवाशावर हल्ला करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक; वडाळा रेल्वे पोलिसांची कारवाई - Marathi News | 6 people gang arrested for attacking passenger; Wadala railway police taken action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रवाशावर हल्ला करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक; वडाळा रेल्वे पोलिसांची कारवाई

धावत्या लोकल मधून खाली फेकण्याचा प्रयत्न केला. ...