लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मनसे महाअधिवेशन : शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण - Marathi News | MNS Maha Adhiveshan: Raj Thackeray Launches New Party Flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे महाअधिवेशन : शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण

ढोल ताशांच्या गजरात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. ...

मनसे महाअधिवेशन : नवीन झेंडा घेऊ हाती... - Marathi News | New flag, new ideology: Raj Thackeray's Maharashtra Navnirman Sena set to go saffron | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मनसे महाअधिवेशन : नवीन झेंडा घेऊ हाती...

इंजिनाची दिशा बदलूनही अपेक्षित राजकीय यश लाभू न शकलेल्या मनसेने आता विचार वा भूमिकांसोबतच झेंडा बदलून कात टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयाकडे त्याचदृष्टीने बघता यावे. ...

वाधवा पिता-पुत्रांविरुद्ध आणखी एक गुन्हा - Marathi News | Another crime against Wadhwa Son & father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाधवा पिता-पुत्रांविरुद्ध आणखी एक गुन्हा

४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या एचडीआयएलच्या राकेशकुमार वाधवा आणि सारंग वाधवा या पिता-पुत्राविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

मी विचारांवर ठाम; चौकशी समितीसमोर उत्तर देईन, योगेश सोमण यांची भूमिका - Marathi News | I stick to the thoughts; I will answer to the inquiry committee - Yogesh Soman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी विचारांवर ठाम; चौकशी समितीसमोर उत्तर देईन, योगेश सोमण यांची भूमिका

मी माझ्या विचारांवर ठाम आहे. सावरकर यांच्यावर मी विचार मांडले. ते व्यक्त करताना मी कोणाला विचारलेले नव्हते. मग, माझ्या विचार व्यक्त करण्यासंदर्भात मी कोणाला उत्तर का देऊ? ...

मतांच्या राजकारणासाठी इंदू मिलची पाहणी, प्रकाश आंबेडकर यांची टीका - Marathi News | Seeing Indu Mill for the politics of votes, criticizing Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतांच्या राजकारणासाठी इंदू मिलची पाहणी, प्रकाश आंबेडकर यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची केलेली पाहणी राजकीय खेळी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला. ...

डीजीपीआरच्या महासंचालकपदी डॉ.पांढरपट्टे रुजू - Marathi News | Dr. Dilip Pandharpatte appointed as Director General of DGPR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डीजीपीआरच्या महासंचालकपदी डॉ.पांढरपट्टे रुजू

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. ...

‘वॉटर बेल’चा अध्यादेश काढला; पाण्याचे काय? - Marathi News | Water Bell ordinance; What about water? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वॉटर बेल’चा अध्यादेश काढला; पाण्याचे काय?

शालेय विद्यार्थ्यांनी दररोज पुरेसे पाणी प्यावे, या उद्देशाने राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये तीन वेळा ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) वाजविण्याचा अध्यादेश काढला आहे. ...

वायुप्रदूषणामुळे मुंबईची पांढरी फुप्फुसे पडली काळी, वांद्रे येथे प्रयोगाअंती निष्कष - Marathi News | Mumbai's white lungs become black due to air pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायुप्रदूषणामुळे मुंबईची पांढरी फुप्फुसे पडली काळी, वांद्रे येथे प्रयोगाअंती निष्कष

मुंबईची हवा किती प्रदूषित झाली आहे? मुंबईकरांना श्वास घेताना काय अडचणी येतात? मुंबईची खरेच दिल्ली झाली आहे का? ...