लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वृद्ध दाम्पत्याच्या डब्यासाठी ह्यूस्टन ते मुंबई, व्हाया फ्रँकफर्ट – नागपूर अशी लगबग  - Marathi News | From Houston to Mumbai, Via Frankfurt - Nagpur for an elderly couple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वृद्ध दाम्पत्याच्या डब्यासाठी ह्यूस्टन ते मुंबई, व्हाया फ्रँकफर्ट – नागपूर अशी लगबग 

एका सकारात्मक आणि माणुसकीची साखळीचा अनुभव विलेपार्ल्यातील वृद्ध दाम्पत्याला. एका डब्यासाठी थेट ह्युस्टन ते मुंबई व्हाया फ्रँकफर्ट आणि नागपूर अशी सूत्रे हलली. ...

विद्युत पुरवठा विभाग ‘बेस्ट’ आहे; जीवावर उदार होत ऑन डयुटी २४ तास  - Marathi News | The electricity supply department is 'Best'; Being generous on life for 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्युत पुरवठा विभाग ‘बेस्ट’ आहे; जीवावर उदार होत ऑन डयुटी २४ तास 

लॉकडाऊनच्या काळात केवळ  अत्यावश्यक सेवाच सुरु  असून, अत्यावश्यक सेवा देत असलेल्या प्रत्येकाचे कौतुक केले जात आहेत. ...

CoronaVirus : धोका वाढला! राज्यात कोरोनाचे ९२ नवे रुग्ण, संख्या पोहोचली १६६६ वर - Marathi News | CoronaVirus: 92 new Corona patients, the number has reached 1666 in the Maharashtra rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : धोका वाढला! राज्यात कोरोनाचे ९२ नवे रुग्ण, संख्या पोहोचली १६६६ वर

जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. ...

LockDown: मुंबईतील जैन दाम्पत्याचा नागरिकांना धडा, लॉकडाऊनमध्ये केले डिजिटल बेबीशॉवर! - Marathi News | Jain couple digital baby shower done in Mumbai in coronavirus lockdown | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :LockDown: मुंबईतील जैन दाम्पत्याचा नागरिकांना धडा, लॉकडाऊनमध्ये केले डिजिटल बेबीशॉवर!

लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना मुंबईतील एका दाम्पत्याने अनोख्या पद्धतीने संदेश दिला आहे. ...

लॉकडाऊनची ऐशी कि तैशी! हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी गुड फ्रायडेची सामूहिक प्रार्थना - Marathi News | On Good Friday group prayer at a hotspot, voilent of lockdown rules, police arrested 6 people pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनची ऐशी कि तैशी! हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी गुड फ्रायडेची सामूहिक प्रार्थना

हॉटस्पॉटमध्ये आज गुड फ्रायडेनिमित्त प्रार्थनेसाठी एकत्र आलेल्या सहा जणांना धारावी पोलिसांनी अटक केली. ...

Coronavirus : दिलासादायक! उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीजवळ तैनात १७० सुरक्षा रक्षकांचे अहवाल निगेटीव्ह - Marathi News | Coronavirus : Report of 170 security guards posted near Matoshree of Uddhav Thackeray Negative pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : दिलासादायक! उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीजवळ तैनात १७० सुरक्षा रक्षकांचे अहवाल निगेटीव्ह

Coronavirus : शहरातील १५ पोलीस वसाहतींवर विशेष लक्ष ...

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारी झाली 'लॉकडाऊन', राज्यात केवळ बंदी आदेश, सायबर गुन्हेच  - Marathi News | Coronavirus : 'Lockdown' criminalized during lockdown, only ban orders in state, cyber crime pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारी झाली 'लॉकडाऊन', राज्यात केवळ बंदी आदेश, सायबर गुन्हेच 

२४ मार्चपासून केवळ संचारबंदी आदेशाचे उल्लंघन आणि ऑनलाईन फसवणूक, सायबर क्राईमच्या घटना घडत आहेत. ...

Coronavirus: मुंबापुरीत धोका वाढला; कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता SRPF जवानांना पाचारण - Marathi News | Coronavirus: increased risk in Mumbai; Call for SRPF to stop Corona spread says Rajesh Tope pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबापुरीत धोका वाढला; कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता SRPF जवानांना पाचारण

सार्वजनिक शौचालयात मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्याठिकाणी सॅनिटायझेनशन वारंवार करण्यात येणार आहे ...