लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
डायलिसिस करण्यापूर्वी कोरोनाची प्राथमिक चाचणी बंधनकारक - Marathi News | The primary test of corona binding before dialysis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डायलिसिस करण्यापूर्वी कोरोनाची प्राथमिक चाचणी बंधनकारक

ज्येष्ठ नागरिक, श्वसनाचा त्रास, उच्च रक्तदाब, मूत्रपिंंडाचा विकार असे गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका संभवतो. यामुळे ...

दादरमध्ये एकाच कुटुंबातील पाच लोकांना कोरोनाची लागण - Marathi News | Coronary Infection Of Five People In One Family In Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरमध्ये एकाच कुटुंबातील पाच लोकांना कोरोनाची लागण

शिवाजी पार्क परिसर येथे राहणाºया ज्येष्ठ नागरिकाला सर्वप्रथम कोरोना झाला होता. ...

आतापर्यंत मुंबईत ११४६ जणांना कोरोना, ७६ जणांचा बळी - Marathi News | So far in Mumbai, 4 people have been found in Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आतापर्यंत मुंबईत ११४६ जणांना कोरोना, ७६ जणांचा बळी

७६ जणांचा बळी । ६५, ७० टक्के जणांना अति सौम्य आणि सौम्य लक्षणे ...

आता तरी घरी बसा; मुंबई पोलिसांचा लाँग मार्च - Marathi News | Now sit at home; Long march of Mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता तरी घरी बसा; मुंबई पोलिसांचा लाँग मार्च

जमावबंदी । डीजे, लाउडस्पीकर, फटाक्यांच्या आतषबाजीवर निर्बंध ...

जळगाव ४१.४ अंश आणि मुंबई ३४.८ - Marathi News | Jalgaon is 41.4 degrees and Mumbai 34.8 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जळगाव ४१.४ अंश आणि मुंबई ३४.८

जळगाव येथे ४१.१ अंश सेल्सिअस एवढया कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईचे कमाल तापमान ३४.८ अंश नोंदविण्यात आले आहे. ...

बीकेसीमध्ये एमएमआरडीएकडून प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत जंतूनाशक फवारणी - Marathi News | Pesticide spraying under the preventive measures by MMRDA in BKC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीमध्ये एमएमआरडीएकडून प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत जंतूनाशक फवारणी

वांद्रे- कुर्ला संकुलामध्ये (बीकेसी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत जंतूनाशकांची फवारणी करण्यास सुरूवात करण्यात आली. ...

लॉकडाऊनमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे, 1.21 कोटींचा दंड वसूल   - Marathi News | During lockdown police collected fine of 1.21 crore in voilence cases pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे, 1.21 कोटींचा दंड वसूल  

लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत 1 कोटी  21 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...

वृद्ध दाम्पत्याच्या डब्यासाठी ह्यूस्टन ते मुंबई, व्हाया फ्रँकफर्ट – नागपूर अशी लगबग  - Marathi News | From Houston to Mumbai, Via Frankfurt - Nagpur for an elderly couple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वृद्ध दाम्पत्याच्या डब्यासाठी ह्यूस्टन ते मुंबई, व्हाया फ्रँकफर्ट – नागपूर अशी लगबग 

एका सकारात्मक आणि माणुसकीची साखळीचा अनुभव विलेपार्ल्यातील वृद्ध दाम्पत्याला. एका डब्यासाठी थेट ह्युस्टन ते मुंबई व्हाया फ्रँकफर्ट आणि नागपूर अशी सूत्रे हलली. ...