मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सूत्रांकडील माहितीनुसार, मंदिराचे सरासरी वार्षिक उत्पन्न सुमारे ९६ कोटी रुपयांच्या आसपास आहे. गेल्या साडेतीन महिन्यांचा विचार करता जून महिन्यातील पहिले पंधरा दिवस वगळावे लागतील. ...
अनुराग जैन हे एड्यूरन्स टेक्नॉलॉजी या प्रख्यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. जगातील श्रीमंतांच्या फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत ते ८४ व्या क्रमांकावर आहेत. ...
पुण्यातील एका अत्यवस्थ रुग्णाला रेमडेसिवीरची गरज होती. एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या प्रयत्नामुळे मुंबईतील एका औषध विक्रेत्याकडे रुग्णाचे नातेवाईक संजय मोहिते (नाव बदलले आहे) यांना हे इंजेक्शन उपलब्ध झाले. ...
बिलबाँग हाय इंटरनॅशनल स्कूलच्या इशिताने केवळ मॉक टेस्ट, एक्स्ट्रा बुक्स, एनसीईआरटीची पुस्तके आणि शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन यांच्या साहाय्याने हे यश मिळविले आहे. ...