लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Building Collapse: फोर्ट येथे भानुशाली इमारत कोसळली - Marathi News | The Bhanushali building collapsed at the fort | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Building Collapse: फोर्ट येथे भानुशाली इमारत कोसळली

भानुशाली या तळमजला अधिक पाच मजली इमारतीच्या एक बाजुचा भाग कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ...

रजा अकादमीच्या आक्षेपानंतर 'या' चित्रपटावर बंदी घालण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी - Marathi News | The state government's demand to the Center to ban the film 'Yaa' after the objection of Reza Academy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रजा अकादमीच्या आक्षेपानंतर 'या' चित्रपटावर बंदी घालण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

महंमद द मेसेंजर ऑफ गॉड  या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी केंद्र शासनास पत्र -गृहमंत्री अनिल देशमुख ...

मालाडमध्ये चाळीचा भाग कोसळला; ५ ते ६ जण जखमी - Marathi News | The chali part collapsed in Malad; 5 to 6 injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमध्ये चाळीचा भाग कोसळला; ५ ते ६ जण जखमी

तळमजला अधिक दोन मजली चाळीचा भाग कोसळ्याची दुर्घटना घडली. ...

वाढीव विजबिलांविरोधात हिसाब दो आणि घंटानाद आंदोलन   - Marathi News | Accountability and bell ringing agitation against increased electricity bills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढीव विजबिलांविरोधात हिसाब दो आणि घंटानाद आंदोलन  

hisaabdo.in या वेबसाईटच्या माध्यमातून करता येणार वीज नियामक मंडळाला तक्रार ...

कोरोना : भर पावसात सुरु आहे संसर्ग झालेल्या लोकवस्तीत सर्वेक्षणाचे कार्य - Marathi News | Corona: Survey work on infected population begins in heavy rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना : भर पावसात सुरु आहे संसर्ग झालेल्या लोकवस्तीत सर्वेक्षणाचे कार्य

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत भर पावसात देखील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या लोकवस्तीत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे कार्य सुरू... ...

मुंबापुरीला पावसाने धो धो धुतले - Marathi News | Mumbapuri was washed away by the rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबापुरीला पावसाने धो धो धुतले

मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारीदेखील पावसाचा जोर कायम राहिला. ...

CoronaVirus News: चिंताजनक!; कोरोनाने सर्व विक्रम मोडले, 24 तासांत 606 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती गंभीर - Marathi News | 606 corona patients dead and 32695 new patients identified in last 24 hours in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: चिंताजनक!; कोरोनाने सर्व विक्रम मोडले, 24 तासांत 606 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती गंभीर

देशभरात गेल्या 24 तासांत तब्बल 20,783 लोकांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या देशात तब्बल 3 लाख 31 हजार 146 एकवढे रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत एकूण 6 लाख 12 हजार 814 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

Coronavirus News : ...म्हणे कोरोना रुग्णाचे अवयव केले गायब!, व्हिडीओमुळे गोंधळ - Marathi News | Coronavirus News: ... says Corona patient's organs disappear !, Confusion over video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus News : ...म्हणे कोरोना रुग्णाचे अवयव केले गायब!, व्हिडीओमुळे गोंधळ

हंगामा करणाऱ्या कोळीबांधवांची पोलीस समजूत काढत असतानाचा हा व्हिडीओ होता. ...