लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कोळी महिलांनी मांडली राज ठाकरेंसमोर समस्या; २४ तासांतच परप्रांतीयांना दिला मनसे दणका - Marathi News | Koli women raise issues before MNS Chief Raj Thackeray; Within 24 hours, the MNS hit the foreigners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळी महिलांनी मांडली राज ठाकरेंसमोर समस्या; २४ तासांतच परप्रांतीयांना दिला मनसे दणका

बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा, अशी मागणी त्यांनी राज ठाकरे यांच्याकडं केली होती. ...

कोरोनाचा सर्वाधिक फटका बेघरांना - Marathi News | The biggest blow to the homeless | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचा सर्वाधिक फटका बेघरांना

Homeless People : वादा ना तोडो अभियान ...

आयडॉल विषयाच्या दुसऱ्या पेपरलाही तांत्रिक बिघाडाचा फटका - Marathi News | This technical glitch hit Idol's second paper of mumbai university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयडॉल विषयाच्या दुसऱ्या पेपरलाही तांत्रिक बिघाडाचा फटका

हेल्पलाइन क्रमांकावर सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत. परीक्षा होणार की नाही की पुढे ढकलली जाणार याचे ही स्पष्टीकरण हेल्पलाईन किंवा विद्यापीठाकडून मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.  ...

मुंबईत ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, मनसे आक्रमक; "आरोपीला फक्त अर्धा तास ताब्यात द्या, मग...” - Marathi News | 6-year-old girl raped in Mumbai; Detain the accused for only half an hour to us, MNS demanded | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबईत ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, मनसे आक्रमक; "आरोपीला फक्त अर्धा तास ताब्यात द्या, मग...”

Mumbai Minor Girl Rape in Goregoan News: एखाद्या चिमुरडीवर किंवा महिलेवर बलात्कार करण्याची कुणाची हिंमत होते का? अशी संतप्त भावना मनसेने व्यक्त केली आहे. ...

इटालियन सेवपुरीचा 'इथे' घ्या स्वाद#BeingBhukkad - Marathi News | Taste Italian Sevapuri 'here' #BeingBhukkad | Latest food Videos at Lokmat.com

फूड :इटालियन सेवपुरीचा 'इथे' घ्या स्वाद#BeingBhukkad

इटालियन सेवपुरीचा 'इथे' घ्या स्वाद#BeingBhukkad ...

मुंबईत रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढवण्याबाबत राज्य सरकार आपला प्रस्ताव योग्य वेळी देईल, शिवसेनेची भूमिका - Marathi News | The state government will give its proposal on increasing the frequency of railways in Mumbai in due course - Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढवण्याबाबत राज्य सरकार आपला प्रस्ताव योग्य वेळी देईल, शिवसेनेची भूमिका

उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दि,15 ऑक्टोबरपासून लोकल सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार  प्रयत्नशील आहे असे केलेले वक्तव्य हे जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून होते असे प्रभू यांनी सांगितले. ...

SSR Case : पोस्टमॉर्टेमच्या इतक्या तासआधी झाला होता सुशांतचा मृत्यू, अहवालातून झाला खुलासा - Marathi News | SSR Case: Sushant dies just hours before postmortem, report reveals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :SSR Case : पोस्टमॉर्टेमच्या इतक्या तासआधी झाला होता सुशांतचा मृत्यू, अहवालातून झाला खुलासा

Sushant Singh Rajput Case : सुशांतचा पोस्टमॉर्टेमपूर्वी सुमारे 10 ते 12 तास आधी मृत्यू झाला होता, असे तपासात समोर आले आहे. सुशांतचे पोस्टमॉर्टेम करणाऱ्या कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ही वस्तुस्थिती उघड केली आहे. ...

खळबळ!  हाजी अली पोलीस चौकीमागे समुद्रकिनारी आढळला एका महिलेचा मृतदेह - Marathi News | The body of a woman was found on the beach behind Haji Ali police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खळबळ!  हाजी अली पोलीस चौकीमागे समुद्रकिनारी आढळला एका महिलेचा मृतदेह

Dead Body : महिलेचा मृतदेह नायर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. ...