लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सिटी सेंटर मॉलला आग; ३,५०० रहिवाशांचे स्थलांतर; अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी - Marathi News | City Center Mall fire; Evacuation of 3,500 residents; Five firefighters were injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिटी सेंटर मॉलला आग; ३,५०० रहिवाशांचे स्थलांतर; अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी

सिटी सेंटर मॉल तळमजला अधिक तीन मजल्याची इमारत आहे. गुरुवारी रात्री ८ वाजून ५३ मिनिटांनी मॉलला लागलेली आग सुरुवातीला छोटी होती. मात्र रात्री अकरानंतर आगीचा भडका उडण्यास सुरुवात झाली. ...

कतारमध्ये शिक्षा भोगतंय मुंबईतील निर्दोष दाम्पत्य; कारागृहातच दिला चिमुकलीला जन्म - Marathi News | Innocent couple from Mumbai suffering sentences in Qatar; Chimukali was born in prison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कतारमध्ये शिक्षा भोगतंय मुंबईतील निर्दोष दाम्पत्य; कारागृहातच दिला चिमुकलीला जन्म

Mumbai : एखाद्या हिंदी चित्रपटाप्रमाणे वाटणारी ही घटना मुंबईच्या मोहम्मद शरीक कुरेशी आणि त्यांची पत्नी ओनिबा कुरेशी या दाम्पत्यासोबत घडली आहे. ...

रिपब्लिक चॅनेलच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Increase in the difficulty of Republic Channel, filing a case against the employees for defaming Mumbai Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिपब्लिक चॅनेलच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Criminal Offence registered on Editorial staff of Republic News Channel : मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-1 च्या सोशल मीडिया लॅबमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शशीकांत पवार यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...

भाजपावाल्यांना समजेल 'टायगर अभी जिंदा हैं' | Jayant Patil On Bhartiya Janata Party | Eknath Khadse - Marathi News | BJP will understand 'Tiger is still alive' | Jayant Patil On Bhartiya Janata Party | Eknath Khadse | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :भाजपावाल्यांना समजेल 'टायगर अभी जिंदा हैं' | Jayant Patil On Bhartiya Janata Party | Eknath Khadse

...

वीज बिल भरा व्याजमुक्त हप्त्याने - Marathi News | Pay the electricity bill in interest free installments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज बिल भरा व्याजमुक्त हप्त्याने

Light Bill : व्याजमुक्त ईएमआय पर्यायाला ३० ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ ...

ठाकरे सरकारच्या ‘अर्थपूर्ण बदल्यांवर’ महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे ताशेरे बदली प्रकरणाची सीआयडी चौकशी करा  - Marathi News | CID probe into Thackeray govt's 'meaningful transfers' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारच्या ‘अर्थपूर्ण बदल्यांवर’ महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे ताशेरे बदली प्रकरणाची सीआयडी चौकशी करा 

Thackeray govt's : लॉकडाऊन काळात वित्त विभागाने बदल्या करण्यावर बंदी घातली असताना सुद्धा ...

विकासकाचे ‘आदर्श’ कारण महारेराने फेटाळले - Marathi News | Maharashtra rejected the developer's 'ideal' reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासकाचे ‘आदर्श’ कारण महारेराने फेटाळले

Real Estate : प्रकल्प दिरंगाईसाठी संयुक्तिक करणे नाही ...

मेट्रो चारचे कारशेडही कांजूरला ? - Marathi News | Metro four car shed also Kanjur? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो चारचे कारशेडही कांजूरला ?

Mumbai Metro : स्थानिकांच्या विरोधामुळे एमएमआरडीएची चाचपणी ...