मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
PMC Bank News : रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारच्या नव्या बँकिंग नियमन सुधारणा विधेयकाच्या आधारे पीएमसी बँकेच्या विलिनीकरण किंवा पुनरुज्जीवनाचे प्रयत्न करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी दिले. ...
monsoon Update : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याचा विचार करता मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस पुण्यात झाला. ...
Mumbai coronavirus News : सध्या मुंबईत १९ हजार ७२१ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ११ हजार ५५३ रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. अशा रुग्णांना घरीच उपचार घेण्यास सांगण्यात आले आहे. ...
Mumbai Municipal Corporation News : भाजपच्या नामनिर्देशित नगरसेवकाला सदस्यपद नाकारण्याचा वाद न्यायालयात असल्याने सोमवार ते गुरुवार या नियोजित बैठकाही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे तब्बल ७१६ प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर रखडले आहेत. ...
coronavirus News : साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील १० ते १५ व्यक्तींचा शोध घेण्यात येत असून ही संख्या वाढवून ती २० एवढी करावी, त्यांचे तातडीने अलगीकरण करून स्वॅबचा नमुना घेऊन तो त्वरित तपासणीसाठी पाठवावा, ...
Mumbai Coronavirus News : सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मालाड ते दहिसर या उत्तर मुंबई भागात रुग्णांची संख्या ४५ दिवसांमध्ये दुप्पट होत होती. ...
राज्याच्या कामगार विभागाने कामगार कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार कमी करून कामगार कल्याण आयुक्तपदी वर्ग १च्या अधिकाऱ्याची नुकतीच प्रतिनियुक्ती केली आहे. ...