लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
७,५२२ अवयवदात्यांची प्रतिज्ञा; २४५ रुग्णांना नवजीवन - Marathi News | Mission Jeevan Donation campaign 7522 donors filled out an organ donation pledge and submitted it to Lokmat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७,५२२ अवयवदात्यांची प्रतिज्ञा; २४५ रुग्णांना नवजीवन

आज आंतरराष्ट्रीय अवयवदानदिनी 'लोकमत जीवनदान मोहिमे'ची सांगता ...

पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग दृष्टिक्षेपात; ७६% काम पूर्ण - Marathi News | 76 percent work of Panvel Karjat railway line completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग दृष्टिक्षेपात; ७६% काम पूर्ण

मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कला नवा पर्याय; प्रवासाचा वेळ कमी होणार ...

परंपरा, नवनिर्मितीचा भारतात संगम : मोदी - Marathi News | PM Modi inaugurates 18th International Astronomy Astrophysics Olympiad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परंपरा, नवनिर्मितीचा भारतात संगम : मोदी

१८व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र खगोलभौतिकी ऑलिंपियाडचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे ...

पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Implement one ward one corporator system in municipalities MNS demands from State Election Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

अनेकदा सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली नियमभंग करून प्रभागरचना व आरक्षण ...

बसची कारला धडक; महिला चिरडली, 'सह्याद्री अतिथीगृह' समोरील प्रकार - Marathi News | Bus hits car Woman crushed Scene in front of Sahyadri Guest House | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बसची कारला धडक; महिला चिरडली, 'सह्याद्री अतिथीगृह' समोरील प्रकार

भाडेतत्त्वावरील बेस्ट चालकांच्या प्रशिक्षणावर पुन्हा प्रश्नचिन्ह ...

दोन दलालांच्या आलिशान गाड्या, दागिने, रोख जप्त; मुंबई व अहमदाबादमध्ये ईडीची धडक कारवाई - Marathi News | ED raids in Mumbai and Ahmedabad luxury cars jewellery cash seized from two brokers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दलालांच्या आलिशान गाड्या, दागिने, रोख जप्त; मुंबई व अहमदाबादमध्ये ईडीची धडक कारवाई

याचसोबतकथित गैरव्यवहारांची कागदपत्रे, तब्बल ४० कंपन्यांची चेक बुकही जप्त ...

जैन मंदिराशेजारील इमारतीच्या छतावर नवा कबुतरखाना सुरू - Marathi News | New pigeon house opens on the roof of a building next to a Jain temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जैन मंदिराशेजारील इमारतीच्या छतावर नवा कबुतरखाना सुरू

हजारोंच्या संख्येने कबुतरांचा थवा इमारतीवर जमा होत असून परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास ...

मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस जारी - Marathi News | Notice issued to office bearers of marathi ekikaran samiti over pigeon house controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस जारी

१३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मोर्चा ...