लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दिवाळीच्या स्वागताला गुलाबी थंडी; पुणेकर गारठले, मुंबईकर सुखावले - Marathi News | Pink chill to welcome Diwali; Punekar Garthale, Mumbaikar Sukhawale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीच्या स्वागताला गुलाबी थंडी; पुणेकर गारठले, मुंबईकर सुखावले

विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ११.५ अशी नीचांकी तापमानाची नोंद झाली. ...

CoronaVirus News: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के - Marathi News | CoronaVirus News: Corona virus recovery rate in the state is 91 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के

दिवसभरात ६ हजार ७४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ...

मुंबईत ५४१ प्रतिबंधित क्षेत्र,६ हजार इमारती सील; रुग्ण वाढीचा दर ०.४४ हून ०.३३ टक्के - Marathi News | 541 restricted areas in Mumbai, 6,000 buildings sealed; Patient growth rate from 0.44 to 0.33 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ५४१ प्रतिबंधित क्षेत्र,६ हजार इमारती सील; रुग्ण वाढीचा दर ०.४४ हून ०.३३ टक्के

रुग्णसंख्या वाढीचा साप्ताहिक दर जितका कमी तेवढे संसर्गावर नियंत्रण अधिक मानले जाते. ...

CoronaVirus News: दक्षिण, दक्षिण मध्य मुंबई विजयी; मुंबई महापालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांना यश - Marathi News | CoronaVirus News: South, South Central Mumbai victorious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: दक्षिण, दक्षिण मध्य मुंबई विजयी; मुंबई महापालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांना यश

कोरोनाला हरविताना ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविली गेली. ...

शिवडी - वरळी उन्नतचा नारळ वाढणार; १०५१ काेटींचा खर्च - Marathi News | Shivdi - Worli Unnat coconut will grow; Expenditure of 1051 girls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडी - वरळी उन्नतचा नारळ वाढणार; १०५१ काेटींचा खर्च

पुढील महिन्यात काम सुरू होण्याची शक्यता ...

राज्यात दिवसभरात 3,959 कोरोनाबाधित, रिकव्हरी रेट वाढला - Marathi News | In the state, the recovery rate increased to 3,959 corona throughout the day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात दिवसभरात 3,959 कोरोनाबाधित, रिकव्हरी रेट वाढला

देशातील कोरोना महामारीचं संकट कमी होताना दिसत असून सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्रातही कोरोनाचा रिकव्हरी रेट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ...

नोकरी गेल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर विकू लागला ड्रग्ज, अ‍ॅपने करत होता बुकिंग  - Marathi News | Due to lockdown left the job, the software engineer started selling drugs, booking was done by the app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरी गेल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर विकू लागला ड्रग्ज, अ‍ॅपने करत होता बुकिंग 

Drug Case : जप्त केलेल्या ड्रग्सला अमेरिकेत एक्सोटिक, प्रीमियर इंडिको आणि हायड्रो असेही म्हणतात. भारतात ते प्रति ग्रॅम १,८०० ते ३,००० च्या दराने विकले जाते. ...

अमेरिका निवडणुकांच्या आकडेवारीत मुंबई पोलिसांचाही सहभाग, ट्विट व्हायरल - Marathi News | Mumbai police also involved in US election statistics, tweet goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमेरिका निवडणुकांच्या आकडेवारीत मुंबई पोलिसांचाही सहभाग, ट्विट व्हायरल

अमेरिकेतील निवडणुकांत मोठ्या प्रमाणात झालेल्या टपाली मतदानाची मोजणी अद्याप सुरू असून ती पूर्ण झाल्याखेरीज अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल लागला, असे समजले जाऊ नये, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. ...