मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
skimming : गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापक यांच्या तक्रारीनुसार, बँक खातेदारांंनी कुठलीही माहिती शेअर केली नसतानाही नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान त्यांच्या खात्यातून पैसे जाण्याच्या तक्रारी वाढल्या. ...
CoronaVirus News : शुक्रवारी दिवसभरात गेल्या महिन्याभराच्या तुलनेत सर्वाधिक ८२३ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. ...
Mumbai : संपूर्ण अंगावर खवले असणारा खवलेमांजर हा एकमात्र प्राणी आहे. मोठ्या प्रमाणावर खवल्यासाठी त्यांची हत्या हाेेते. त्यामुळे त्यांची संख्या प्रचंड कमी आहे. ...
दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्या शिवसेनेचे मंत्री शेतकर्यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण आहे. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे ...