लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गेल्या २४ तासांत ९४ नवीन इमारती सील, चेंबूरमध्ये चार इमारती प्रतिबंधित - Marathi News | 94 new buildings sealed in last 24 hours, four buildings banned in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेल्या २४ तासांत ९४ नवीन इमारती सील, चेंबूरमध्ये चार इमारती प्रतिबंधित

गेल्या दोन आठवड्यांत मुलुंड, चेंबूर, अंधेरी पूर्व-जोगेश्वरी पूर्व, बोरिवलीमध्ये रुग्ण संख्या वाढली आहे. होम क्वारंटाइन असलेले बाधित व काही संशयित रुग्ण नियम मोडून घराबाहेर फिरत आहेत. ...

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे ८२३ नवीन रुग्ण - Marathi News | 823 new corona patients in Mumbai in a day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दिवसभरात कोरोनाचे ८२३ नवीन रुग्ण

कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्याने महापालिकेने १ फेब्रुवारीपासून मुंबईतील रेल्वे सेवा ठराविक वेळेत सर्वांसाठी सुरू करण्यात आली. त्यामुळे रेल्वेमध्ये गर्दी वाढल्याने गेल्या दोन आठवड्यांत रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे ...

कोकणचा राजा आला रेSSS... हंगामातील पहिला आंबा सिद्धिविनायक चरणी अर्पण! - Marathi News | The king of Konkan has arrived, first mango to sidhhivinayak temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणचा राजा आला रेSSS... हंगामातील पहिला आंबा सिद्धिविनायक चरणी अर्पण!

माघी गणेशोत्सवानिमित्त 'कोकण भूमी प्रतिष्ठान'तर्फे हंगामातील पहिला मुहूर्ताचा आंबा सिद्धिविनायक चरणी अर्पण! ...

Corona vaccination: लोकप्रतिनिधींना हवी कोविशिल्ड लस - Marathi News | Corona vaccination: People's representative need covishield vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccination: लोकप्रतिनिधींना हवी कोविशिल्ड लस

Mumbai Corona vaccination Update : मुंबईत टप्प्याटप्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महानगर पालिकेतर्फे कोविड लसीकरण मोहिम मुबंईत विविध ठिकाणी राबवण्यात येत आहे. ...

Unnao Crime News : "उन्नाव पीडितेला एअरलिफ्ट करून मुंबईत पाठवा"; नितीन राऊतांची उत्तर प्रदेश सरकारला विनंती - Marathi News | Maharashtra minister Nitin Raut urges UP govt to airlift Unnao victim to Mumbai for treatment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Unnao Crime News : "उन्नाव पीडितेला एअरलिफ्ट करून मुंबईत पाठवा"; नितीन राऊतांची उत्तर प्रदेश सरकारला विनंती

Unnao Crime News And Nitin Raut : असोहा पोलीस स्टेशन परिसरातील बबुरहा या गावात ही धक्कादायक घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ...

होम क्‍वारंटाइन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का, घराबाहेर पडल्यास गुन्हा दाखल - Marathi News | Home quarantine re-seals the patient's hand, filing an offense if out of the house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होम क्‍वारंटाइन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का, घराबाहेर पडल्यास गुन्हा दाखल

Home quarantine : मुंबईत सध्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित ८१ हजार ८३८ नागरिक होम क्‍वारंटाईन आहेत. ...

कोरोना नियंत्रणासाठी मुंबईत कारवाईची लस, पालिकेचा ॲक्शन प्लॅन तयार - Marathi News | Action Plan for Corona Control in Mumbai, Municipal Action Plan Prepared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना नियंत्रणासाठी मुंबईत कारवाईची लस, पालिकेचा ॲक्शन प्लॅन तयार

CoronaVirus News : दररोज किमान पाच जागांवर छापा टाकून नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई केली जाईल, तर लग्‍नाचे आयोजक, पालक व संबंधित व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल करण्यात येणार आहेत.  ...

नरेश गडेकर नाट्य परिषदेचे हंगामी अध्यक्ष, बहुमताने निवड - Marathi News | Naresh Gadekar is the interim president of Natya Parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेश गडेकर नाट्य परिषदेचे हंगामी अध्यक्ष, बहुमताने निवड

Naresh Gadekar is the interim president of Natya Parishad : पुढील सभा येत्या १५ दिवसांत आयोजित करण्यात येईल. त्यात नियामक मंडळाच्या ५९ सदस्यांमधून अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. ...