मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Hiren Mansukh had given Letter to mumbai and thane police commissioner : अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर संशयास्पद स्थितीत आढळून आलेल्या स्कॉर्पिओ कारबाबत कारमालकाची पोलीस चौकशी सुरु होती. ...
Dhananjay Munde : येत्या काळात धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. ...
BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize Aditya Thackeray : नाईट क्लबमध्ये होणाऱ्या या गर्दीवरून नाईट लाईफसाठी आग्रही असणारे राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांना भाजपाने लक्ष्य केले आहे ...