लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Corona Updates: मुंबईत आज पुन्हा कोरोना रुग्णसंख्या २ हजाराच्या खाली, बरं होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांवर - Marathi News | mumbai reports 1946 new COVID19 cases 68 deaths and 2037 recoveries in the last 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Corona Updates: मुंबईत आज पुन्हा कोरोना रुग्णसंख्या २ हजाराच्या खाली, बरं होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांवर

Mumbai Corona Updates: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईत मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीवर नियंत्रण मिळाल्याचं दिसून येत आहे. ...

Corona Vaccine: “ग्लोबल टेंडर काढूनही मुंबईला लस मिळाली नाही, तर ते अपयश केंद्राचे असेल” - Marathi News | rahul shewale says if mumbai not get vaccine even after global tender it will be centre failure | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: “ग्लोबल टेंडर काढूनही मुंबईला लस मिळाली नाही, तर ते अपयश केंद्राचे असेल”

Corona Vaccine: जागतिक निविदा काढल्यानंतरही मुंबईला लस पुरवठा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १७ मेपासून पाच दिवसांसाठी पाणी कपात - Marathi News | Mumbai to face water cut for five days from May 17 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १७ मेपासून पाच दिवसांसाठी पाणी कपात

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. येत्या १७ मे पासून पुढील पाच दिवसांसाठी मुंबईत १० टक्के पाणी कपातीचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केला आहे. ...

अखेर 6 कोटी खर्चाचा शासन आदेश रद्द, उपमुख्यमंत्री कार्यालयाला उपरती - Marathi News | Government order of spent Rs 6 crore for social media canceled, up to Deputy Chief Minister's ajit pawar Office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर 6 कोटी खर्चाचा शासन आदेश रद्द, उपमुख्यमंत्री कार्यालयाला उपरती

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणे शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ...

फ्रान्सच्या नागरिकांना Moderna ची लस कशी दिली जाते, केंद्र सरकारने खुलासा करावा; नवाब मलिक - Marathi News | How Moderna vaccines are given to French citizens the central government should disclose Nawab Malik covid 19 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फ्रान्सच्या नागरिकांना Moderna ची लस कशी दिली जाते, केंद्र सरकारने खुलासा करावा; नवाब मलिक

Coronavirus : देशात सध्या तीन कंपन्यांच्या लसीकरणाला परवानगी; देशात आणि मुंबईच्या आसपास फ्रान्सच्या नागरिकांना मॉडर्नाची लस दिली जात असल्याचा मलिक यांचा आरोप ...

'म्हैस दोनवेळा दूध देते, म्हणून संध्याकाळीही दूधविक्रीला परवानगी द्या' - Marathi News | 'Buffaloes give milk twice, so allow milk sales even in the evening', kripashankarsingh wrote letter to pm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'म्हैस दोनवेळा दूध देते, म्हणून संध्याकाळीही दूधविक्रीला परवानगी द्या'

एकेकाळी काँग्रेसकडून मंत्रीपद भूषवलेल्या कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्यांच्या कामाचं कौतुक केलंय. “तुमच्या सक्षम आणि कुशल नेतृत्वात राज्य सरकार आणि महानगरपालिका महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे ...

हॅकरच्या अकाऊंटने गुगलला चकवले, २३ लाख रुपये ट्रान्सफर झाले, असे फुटले बिंग  - Marathi News | The hacker's account defrauded Google and Rs 23 lakh was transferred | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॅकरच्या अकाऊंटने गुगलला चकवले, २३ लाख रुपये ट्रान्सफर झाले, असे फुटले बिंग 

Mumbai Crime News : एका हॅकरने फ्रॉड करून चक्क गुगललाच गंडा घातला. या हॅकरच्या चलाखीमुळे गुगलने त्याच्या खात्यात २३ लाख रुपये ट्रान्सफर केले, मात्र गुगलला काहीच समजले नाही. ...

दया नायक यांना दिलासा; बदलीच्या आदेशाला मॅटने दिली स्थगिती  - Marathi News | Relief to Daya Nayak; MAT gives stay to the transfer order | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दया नायक यांना दिलासा; बदलीच्या आदेशाला मॅटने दिली स्थगिती 

Daya Nayak Transferred : दया नायक यांच्यासह सहा पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती.  ...