संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपावरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही... खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक सोलापूर- शक्तीपीठ महामार्ग विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पुणे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी सोलापूर : मोहोळहून धाराशिवकडे निघालेल्या टेम्पोचा अपघात; कत्तलीसाठी निघालेली टेम्पोमधील २१ जनावरे दगावली Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन सोलापूर : सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढला, शनिवारी तापमान कमाल ४३.३ तर किमान २७.१ अंश सेल्सिअस धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला, तिघांना अटक कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय? "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...
मुंबईकडे सध्या लसींचा साठा पुरेसा असल्याने नियमित लसीकरण केले जात आहे. सध्या ८० हजार लसींचा साठा मुंबईकडे आहे. ...
राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, सातत्यानं रुग्णसंख्येत होतेय घट ...
Coronavirus Vaccination : पुढील माहिती लवकरच कळवण्यात येणार असल्याची पालिकेची माहिती. मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक ...
...
भाचीने मामाकडे हात जोडून विनंती केली की, पैसे तुम्ही घ्या. पण आईचे दागिने परत द्या. कारण ते आमच्या आईची निशाणी आहेत. पण मामाने काही ऐकलं नाही. ...
मीरा भाईंदर महापालिकेच्या लसीकरण केंद्रात पालिका आयुक्त आणि अधिकारी व कर्मचारी वर्ग नागरिकांचे लवकर लसीकरण व्हावे तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा देऊन गैरसोय टाळावी म्हणून प्रयत्न करत आहेत असे चित्र आहे. ...
Congress MLA Zeeshan Siddique Slams Shivsena : लसीकरणावरून काँग्रेसने शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी सणसणीत टोला लगावला आहे. ...