लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
राज्यात मंगळवारी ७१ हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्त, मुंबईत आढळले कोरोनाचे एक हजार ७१७ नवे रुग्ण - Marathi News | 71,966 patients corona-free in the state on Tuesday, 1,717 new corona patients found in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मंगळवारी ७१ हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्त, मुंबईत आढळले कोरोनाचे एक हजार ७१७ नवे रुग्ण

मुंबईत सध्या ४१ हजार १०२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १७० दिवसांवर येऊन ठेपला आहे. ...

सनराईज आग कारवाईचा अहवाल महिनाभरात, पालिका आणि अग्निशमन अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी - Marathi News | Sunrise fire report will be reported within a month, the municipality and fire officials will also be questioned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सनराईज आग कारवाईचा अहवाल महिनाभरात, पालिका आणि अग्निशमन अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी

   मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई न करणे तसेच आगीच्या वेळी योग्य समन्वय नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी काही पालिका आणि अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. ...

Sachin Vaze : जोरदार दणका देत सचिन वाझेची अखेर पोलीस सेवेतून हकालपट्टी  - Marathi News | Sachin Vaze has been finally dismissed from the police service | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : जोरदार दणका देत सचिन वाझेची अखेर पोलीस सेवेतून हकालपट्टी 

Sachin Vaze : मुंबई पोलीस आयुक्तांनी भारतीय राज्यघटनेच्या तरतुद ३११(२) (ब) अन्वये आज आदेश जारी केला आहे. त्यामुळे मोठा झटका सचिन वाझेला बसला आहे.  ...

Mumbai Corona Updates: लयभारी! सलग दुसऱ्या दिवशी मुंबईची कोरोना रुग्णसंख्या २ हजाराच्या खाली - Marathi News | mumbai corona updates today total positive patients 1717 and 6082 patients recovered and discharged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Corona Updates: लयभारी! सलग दुसऱ्या दिवशी मुंबईची कोरोना रुग्णसंख्या २ हजाराच्या खाली

Mumbai Corona Updates: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता मुंबईतील कोरोना लढ्याचं कौतुक देशपातळीवर केलं जात आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारापेक्षा कमी रुग्णवाढ झाली आहे. ...

रंगमंच कामगारांना ‘किवी’चा मदतीचा हात; नाट्यसंस्थेची सामाजिक बांधीलकी - Marathi News | ‘Kiwi’ a helping hand to theater workers; Social Commitment of Natyasanstha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रंगमंच कामगारांना ‘किवी’चा मदतीचा हात; नाट्यसंस्थेची सामाजिक बांधीलकी

नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक प्रवीण दळवी आणि ज्येष्ठ रंगकर्मी विलास गुर्जर यांनी ही मदत या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केली.   ...

अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू होणार हिमालय पुलाची पुनर्बांधणी; साडेसात कोटी रुपये खर्च - Marathi News | Reconstruction of the Himalayan Bridge will finally begin after a two-year wait | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू होणार हिमालय पुलाची पुनर्बांधणी; साडेसात कोटी रुपये खर्च

१४ मार्च २०१९ रोजी हा पादचारी पूल कोसळून मोठी दुघर्टना झाली होती. ...

Corona Vaccine : मुंबईत ३ आठवड्यात सर्वांचं लसीकरण पूर्ण करण्याचा आमच्याकडे रोडमॅप - आदित्य ठाकरे - Marathi News | maharashtra minister aditya thackeray on covid 19 vaccination roadmap mumbai 3 weeks uddhav thackeray app | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine : मुंबईत ३ आठवड्यात सर्वांचं लसीकरण पूर्ण करण्याचा आमच्याकडे रोडमॅप - आदित्य ठाकरे

सर्वजण याबाबत सकारात्मक असल्याचं आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. ...

Positive News: खाकीतील अवलियाने कोरोनाकाळात दिला ५००हून अधिक प्राण्यांना आधार - Marathi News | Police Officer Sudhir Kudalkar provided support to more than 500 animals during the Corona period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Positive News: खाकीतील अवलियाने कोरोनाकाळात दिला ५००हून अधिक प्राण्यांना आधार

दोन हजारांहून अधिक स्वयंसेवकांची उभी केली फौज ...